Breaking News
केबल टीव्ही चॅनेलच्या शुल्कामध्ये मोठी वाढ
नवी दिल्ली - OTT च्या माध्यमातून विविध channel कडून सवलतीच्या दरात मनोरंजन उपलब्ध करून दिले जाते. असे असताना telecom regulatory authority of India कडून केबल टीव्हीच्या शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे