मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पिझ्झा डे आणि बरंच काही

        जगामध्ये सगळ्या ठिकाणी वापरण्यात येणारे सर्च बार इंजिन म्हणजे गुगल, गुगल नेहमीच काही ना काही वेगळं करण्याच्या धडपडी मध्ये असतं मग त्यामध्ये सण असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेली  एखादी घटना यासगळ्यावर गुगलचे खूप चांगले लक्ष असते. फक्त लक्ष नाही तर गुगल अश्या काही मुख्य दिवसातही डुडल सुद्धा बनवतं. डुडल हा एक चित्रकलेचा प्रकार आहे या प्रकारामध्ये वेगवेगळ्या रंगाचा तर कधी कधी वेगवेगळ्या डिझाईनचा वापर करून अनेक चित्र रेखाटली जातात. असच काहीस गुगल आज करत आहे. आज गुगल पिझ्झा डे साजरा करत आहे. 

       गुगल च्या आयकॉन वर क्लिक केले कि, आपल्याला पिझ्झा दिसतो आणि हा पिझ्झा जे वापरकर्त्यांना कट करण्याचा पर्याय मिळतो. या पाठी मागचे कारण सुद्धा गुगल ने दिले आहे. Google ने यावेळी सांगितले आहे की २००७ मध्ये या दिवशी नेपोलिटन “Pizziulo” ची रेसिपी UNESCO च्या प्रतिनिधी यादीत समाविष्ट करण्यात आली होती. गुगलच्या या आयकॉन वर क्लीक केल्यावर तुम्हाला पिझ्झाचे ऑप्शन्स दिसतात आणि हा पिझ्झा किती भागांमध्ये कट केला पाहिजे हे सुद्धा सांगतो. बरोबर रित्या तुम्ही पिझ्झा कट केल्यास गुगल तुम्हाला रेटिंग पॉईंट सुद्धा देतो. आजच्या दिवसाला पिझ्झा डे म्हणून साजरा करत गुगलने खूप भन्नाट कल्पना लावून हे डुडल त्यांच्या युजर्सला दिले आहे.  

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट