अटलांटिक महासागराच्या तळाशी सापडले १ लाख २० हजार वर्षांपूर्वीचे शहर
अटलांटिक महासागराच्या तळाशी सापडले १ लाख २० हजार वर्षांपूर्वीचे शहर
अटलांटिक महासागरात हे लुप्त झालेले शहर सापडले आहे. 2300 फूट खोल समुद्रात सापडले 120000 वर्षांपूर्वी हरवलेले पृथ्वीवरील सर्वात मोठे शहर सापडले आहे. मध्य-अटलांटिक रिजजवळ एक पर्वत आहे, जिथे लॉस्ट सिटी हायड्रोथर्मल फील्ड नावाचे एक अद्वितीय ठिकाण सापडले आहे. येथे उंच चुनखडीच्या चिमण्या आहेत, ज्या निळ्या प्रकाशात चमकतात. पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात येण्याबाबतची अनेक रहस्य उलगडण्यास हे शहर दिशादर्शक ठरु शकते.
या लॉस्ट सिटीमध्ये, समुद्राचे पाणी आणि पृथ्वीचा आवरण थर एकत्रित होऊन हायड्रोजन, मिथेन आणि इतर वायू तयार होतात. ऑक्सिजन नसतानाही सूक्ष्मजीव अर्थात जीवाणू यांचे अस्तित्व येथे पहायला मिळते. लहान गोगलगाय, खेकडे, कोळंबी आणि समुद्री अर्चिनसारखे जीव येथे पहायला मिळतात.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar