माजी खासदार रामशेठ ठाकूर ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित
मुंबई : कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना सढळ हस्ते मदत करणारे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व रामशेठ ठाकूर यांना आज (बुधवार, दिनांक 14 ऑक्टोबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवन येथे ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर हेे सुद्धा उपस्थित होते.
दैनिक शिवनेरच्या वतीने हा समारंभ आयोजित करण्यात आला असून माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते रामशेठ ठाकूर यांच्यासह डॉ. जगन्नाथराव हेगडे, डॉ. अमेय देसाई, प्रशांत कारूळकर आणि लीलाधर चव्हाण यांना ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya