Breaking News
भारतीय कामगार सेनेची कार्यकारिणी जाहीर
भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांची फेरनियुक्ती
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भारतीय कामगार सेनेची 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 19 एप्रिल रोजी दादर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे पार पडली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2025- 2026 करिता भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी व कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांची फेरनियुक्ती झाली आहे, अशी माहिती भारतीय कामगार सेनेतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली.
इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर