NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

वाढदिवस सहकारातील दादाचा ...

वाढदिवस सहकारातील दादाचा ...  

अभ्युदय बँकेचे अध्यक्ष सन्माननीय संदीपदादा घनदाट यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील अनेक नेते, पदाधिकारी आणि सभासदांनी कार्यालयात हजेरी लावत शुभेच्छा देत प्रेम आणि आदर व्यक्त केला. याप्रसंगी स्वराज्य फाउंडेशन आणि स्टुडंट्स अकॅडमी पतपेढीचे अध्यक्ष - उदय पवार यांनी एक दिलदार मार्गदर्शक, सदैव हसतमुख आणि सौजन्यशील व्यक्ती, उत्तम प्रशासक मनमिळावू आणि अनेकांना मदत करणारे समाजसेवक म्हणून लोकप्रिय असलेले संदिपजी हे मला गुरुस्थानी असून मला त्यांचे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळत आले आहे.हा स्नेह उत्तरोत्तर वर्धित होवो हीच लालबागच्या राजाच्या आणि श्री स्वामी समर्थांकडे मनपूर्वक प्रार्थना! अशा शब्दात  मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. 

रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट