Breaking News
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त
रफी अहमद किडवाई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रभाग 202 च्या वतीने उपविभागाध्यक्ष नंदू घाडीगांवकर, विधानसभा सचिव किरण देवळेकर व प्रभाग सचिव गोपाळ डामरे यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन पुष्पगुच्छ देत आदरार्थी शुभेच्छा दिल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant