उजनी धरणांमधून भीमा पात्रात दहा हजार क्यूसेसने विसर्ग
उजनी धरणांमधून भीमा पात्रात दहा हजार क्यूसेसने विसर्ग
पुणे – उजनी धरणामधून भीमा पत्रामध्ये 10000 क्यूसेसचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पुणे आणि परिसरातील होत असलेल्या पावसामुळे आणि उजनी धरण साखळी परिसरात होत असलेल्या पावसामुळे उजनीमध्ये आज सकाळ आणि रात्रीपासून 70 हजार विशेषणे पाण्याचा विसर्ग होत होता त्यामुळे उजनी धरण प्रशासनाला उजनी मधून भीमा पत्रामध्ये पाणी सोडावे लागले कधी नव्हे ते जून महिन्यामध्ये उजनी मधून पाण्याचा विसर्ग करण्याची ही उजनीच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
अनेक वेळा उजनी धरण मायनस मध्ये केलं परंतु ते मायनस मध्ये गेलेले धरण साधारणतः परतीच्या पावसामध्ये धरण भरल्यानंतरच ते मायनस मध्ये निघत पण यावेळेस मात्र हे धरण जूनमध्येच मायनस मधून निघून पाणी सोडण्याची वेळ आली. उजनी धरणांमधून होत असलेल्या विसर्ग आणि नरे मधून येत असलेलं पाणी या दोन्हींचा संगम होऊन भीमा नदीत पात्र पूर्ण भरून वाहणार आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना धरण प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade