मुसळधार पावसाचा शेतीपिकांना फटका, पाण्याखाली असल्यामुळे पिकं सडली…
मुसळधार पावसाचा शेतीपिकांना फटका, पाण्याखाली असल्यामुळे पिकं सडली…
जालना -जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा शेतीपिकांना फटका बसलाय. तालुक्यातील अनेक भागांत मागील 4 दिवसांपासून पिकं पाण्याखाली असल्यामुळे पिकं सडली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात पडलेत. 4 दिवसांपूर्वी घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला होता. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचले होते. 4 दिवस उलटूनही हे पाणी ओसरले नाहीये. त्यामुळे याचा फटका पिकांना बसला असून पिकं सडली आहेत. यामुळे या नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर