Breaking News
आमदार नितीन देशमुख यांची तीन तास ACB चौकशी… अमरावती - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ठाकरे गटाचे बाळापूर मतदारसंघातील आमदार नितीन देशमुख हे आज अमरावती येथील ACB कार्यालयात दुपारी हजर झाले...
प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांचे निधनपुणे - नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून आपल्या गायकीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे लोकप्रिय गायक मुकुंद फणसळकर यांचं निधन झालं आहे. गायक आणि...
एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है….मुंबई - धारावी अदानींना देण्याचा सत्ताधाऱ्यांचा कट आहे, या काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या आरोपाला भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी जोरदार...
मेट्रोच्या खोदकामामुळे गिरगावातील मंदिराला गेले तडेमहानगर मुंबई कुलाबा-सीप्झ मेट्रोच्या खोदकामामुळे गिरगावच्या काळाराम मंदिराला तडेमुंबई – कुलाबा-सीप्झ या मुंबईतील पहिल्या...
व्हॉट्सॲपवरून लग्नपत्रिका पाठवून स्कॅमर करतायत लूटमुंबई - सध्या लग्नसराई सुरु झालेली असताना ऑनलाईन लुटमार करणाऱ्या स्कॅमर्सनी एक नवीन युक्ती शोधून काढली आहे. हिमाचल प्रदेश पोलीसांच्या...
जनधन योजनेतील साडेदहा कोटी खातेदारांना पुन्हा करावी लागेल KYCनवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकारनं आपल्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान जनधन योजना (PMJDY) सुरू केली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत...
कन्व्हींस करता येत नाही म्हणून कन्फ्युज करण्याचा काँग्रेसचा प्रयत्नगडचिरोली - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना भाजप बदलणार आहे, असा खोटा प्रचार कॉग्रेस करीत आहे. खरं तर...
आम्ही हे करु! राज ठाकरेंच्या मनसेच्या जाहीरनाम्यात नेमकं कायमुंबई: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पक्ष आपल्या प्रचार सभा, दौरे, रॅली, जाहीरनामे प्रकाशित करत आहेत, अनेक...
ज्वालामुखी उद्रेकामुळे बालीत अडकले हजारो पर्यटकबाली - जगभातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या बालीमध्ये सध्या नैसर्गीक आपत्तीमुळे अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागल्याने प्रवाशांचे...
पंचविशीनंतर विवाहास मनाई,मुंबई - जपानच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्याने महिलांना वयाच्या २५ वर्षांनंतर विवाह करण्यावर बंदी घालण्याची आणि वयाच्या ३० व्या वर्षी त्यांचे गर्भाशय...
अव्वल कारकून आणि तलाठी पदनामात झाला बदलमुंबई - राज्यातील महसूल विभागातील अव्वल कारकून व तलाठी यांच्या पदनामात शासनाने बदल केला असून आता ‘सहायक महसूल अधिकारी’ व ‘ग्राम महसूल अधिकारी’ असे...
प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ , चित्रपट ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्धट्रेण्डिंग मुंबई - प्राजक्ता माळी निर्मिती आणि अभिजीत ‘फुलवंती’ चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. प्राजक्ताचा ड्रीम...
इन्फ्लूएंझापासून बचावासाठी ही लस घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देशनवी दिल्ली - हिवाळा जवळ येताच साथीच्या तापाचे रुग्ण वाढू लागतात. इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने...
इन्फ्लूएंझापासून बचावासाठी ही लस घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देशनवी दिल्ली - हिवाळा जवळ येताच साथीच्या तापाचे रुग्ण वाढू लागतात. इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने...
विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजनमुंबई -: प्रख्यात दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे यांच्या १० व्या स्मृतिदिना निमित्त विनय आपटे प्रतिष्ठान तर्फे...
ते पुन्हा आले!ट्रम्प यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडवॉशिग्टन डीसी, - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार केला असून, ते पुन्हा...
नेरळ – माथेरान मिनी ट्रेन तब्बल ५ महिन्यानंतर पुन्हा सुरू…कर्जत - रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील हिल स्टेशन असणाऱ्या माथेरानचे आकर्षण आणि माथेरानचा आर्थिक कणा असलेली नेरळ – माथेरान...
‘या’ आहेत जगातील प्रसिद्ध महिला बॉडीबिल्डर्समुंबई - बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पुरुष असतात. परंतु, या क्षेत्रामध्ये काही प्रमाणात महिलावर्गही आहे. अगदी पुरुषांच्या...
निवडणूक आयोगाकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तत्काळ बदलीमुंबई - राज्यात २० नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. निवडणूक...
समुद्रात तेलाची गळती; एनजीटीने मागवले उत्तरमुंबई - राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) तामिळनाडूच्या जवळच्या पाण्यात तेल गळतीच्या घटनेबाबत केंद्र आणि राज्य सरकारे तसेच इतर संबंधित...
कर्करोग रुग्णालयासमोर अन्नदान स्वीकारण्यासाठी ‘जय श्रीराम’ म्हणण्याची अट घालणारा अटकेतमुंबई - अन्नदान हे श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. मात्र अन्न वाटप करताना स्वीकारणाऱ्या व्यक्तीला...
महायुतीला मत दिल्यास लाडक्या बहिणींना 200 किलोनं तेलं खावं लागेल, सरकार फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त, खडसेंचा हल्लाबोल महायुतीला मतदान केल्या, लाडक्या बहिणींना 200 रुपये किलोनं खाद्यतेल...
पेरू देशात १३०० वर्षांपूर्वीच्या राणीच्या दरबाराचा शोधलिमा - जगभरातील प्राचीन संस्कृती लाभलेल्या महत्त्वाच्या देशांमध्ये दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशाचा समावेश होतो. आता पेरू देशातील...
Bhul Bhulaiyaa 3′ चे जोरदार advance bookingमुंबई,- कार्तिक आर्यन, विद्या बालन, तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित अभिनीत ‘भूल भुलैया 3’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि...
प्राचीन तलाव आणि समृद्ध वारसा लाभलेला, नाहानमुंबई - नाहान हे हिमाचलचे सर्वात चांगले ठेवलेले रहस्य आहे ज्याला प्राचीन तलाव आणि समृद्ध वारसा लाभलेला आहे. ज्यांना विश्रांतीपेक्षा थोडे अधिक...
केबल टीव्ही चॅनेलच्या शुल्कामध्ये मोठी वाढनवी दिल्ली - OTT च्या माध्यमातून विविध channel कडून सवलतीच्या दरात मनोरंजन उपलब्ध करून दिले जाते. असे असताना telecom regulatory authority of India कडून केबल टीव्हीच्या शुल्कात...
कोणत्याही स्थितीत बंडखोरी टाळा, अमित शहा यांच्या सक्त सूचनानवी दिल्ली -: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या...
विज्ञानप्रेमींच्या आवडीचे आकर्षण, नॅशनल सायन्स सेंटरमुंबई - 1992 मध्ये स्थापन झालेले हे संग्रहालय विज्ञानप्रेमींच्या आवडीचे आकर्षण आहे. नॅशनल सायन्स सेंटरमधील गॅलरींमध्ये आमची विज्ञान...
नाईक , भुजबळ , राणे यांच्या मुलांनी हाती घेतला वेगळा झेंडामुंबई -: राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या मुलांनी आमदारकी लढविण्यासाठी आपल्या वडिलांच्या पक्षापेक्षा वेगळा झेंडा हाती...
संजय केळकर यांच्याविरोधात बंडखोरी होणार असल्याचे संकेत राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्यातील सर्वंच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुतीमधून भाजप आणि...
विधानसभेसाठी मनसेचे दोन उमेदवार जाहीरमुंबई - लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीत स्वबळावर नारा दिला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोठी घोषणा...
दिल्लीतील महिला पायलटवर दोन वर्षापासून लैंगिक अत्याचारमुंबई - राजधानी दिल्लीत डीजीसीएच्या अधिकाऱ्याने एका महिला वैमानिकावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून...
९९ उमेदवारांची घोषणा करून भाजपाने मारली बाजीट्रेण्डिंग मुंबई -आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करून भाजपाने बाजी मारली आहे, लोकसभा निवडणुकीत...
मविआत कोणतेही मतभेद नाहीत; एक-दोन दिवसात जागा वाटपही पूर्णमुंबई - महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, विधानसभेच्या निवडणुका मविआ एकत्रच लढवणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले...
दलित महिला सरकारची लाडकी बहिण नाही का ?मुंबई - गेल्या दोन वर्षांपासून, भाजप एका दलित महिलेला तिचे अधिकार नाकारण्यासाठी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहे, राज्य सरकारकडून तिचा छळ होत आहे....
४८ तासांत ७ हजार ३८९ बॅनर्स, फलक निष्कासन भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे....
अशी घ्या चेहऱ्याची काळजी वाढेल सौंदर्य !महिला मुंबई - मेकअप काढल्यानंतर झोपा : दिवसभराच्या गजबजाटात लोक विविध प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरतात आणि मेकअप लावतात.यामुळेच आजकाल सर्व...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्यामुंबई - राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला...
महिलांना ‘या’ 10 गंभीर आजारांचा सतत धोका!मुंबई - महिलांना अनेक आजारांचा धोका असतो. आजारांमुळे मोठ्या प्रमाणात महिलांचा मृत्यू होत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या आकडेवारीवर नजर टाकली...
माथेरानची मिनी ट्रेन १५ ऑक्टोबरपासून पुन्हा रुळावरअलिबाग - रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ – माथेरान मार्गावर माथेरानची मिनी ट्रेन १५ ऑक्टोबरपासून पुन्हा धावणार आहे. नेरळ –...
श्री तुळजाभवानी देवीजींची शेषशाही अलंकार महापूजासांस्कृतिक धाराशिव - शारदीय नवरात्र महोत्सवात आज ०९ ऑक्टोबर रोजी बुधवारी सातव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीजींची...
जम्मू-काश्मिर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीचा दणदणीत विजयजम्मू- काश्मिरी - जम्मू काश्मिरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडी सरकार स्थापन करणार आहे. विधानसभा...
लालबागमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा हंडा मोर्चामुंबई - ऐन सणासुदीच्या दिवसांत पाणीटंचाईने महिला त्रस्त आहेत. याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज (ता. ८) शिवडी-परळ...
मालदीवचे पंतप्रधान भारत भेटीवर, पंतप्रधानांसोबत चर्चादेश विदेश - मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले...
बारामतीचा सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सीजन ५ चा विजेता मुंबई:- अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बिग बॉसच्या पाचव्या सीजनचा निकाल लागला असून बारामतीचा सूरज चव्हाण विजेता ठरला आहे....
मुंबईत होणार राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रमुंबई -आगामी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांदरम्यान भारतीय क्रीडापटूंसाठी कांदिवलीचे साई क्रीडा संकुल एक महत्त्वाचे क्रीडा केंद्र बनेल, असा विश्वास...
राज्यातील अकृषिक अर्थात एन ए कर पूर्णपणे माफमुंबई - राज्यातील बिगरशेती जमिनींवर आकारण्यात येणाऱ्या अकृषिक कर आकारणीचा जनतेवर पडत असलेला बोजा पूर्णपणे काढण्याचा निर्णय आज झालेल्या...
हिरव्या चहाच्या बागा, भव्य टेकड्या : उटीउटी - विस्तीर्ण हिरव्या चहाच्या बागा, भव्य टेकड्या, आकर्षक चर्च आणि विदेशी वनस्पती आणि प्राणी यांच्यासाठी ओळखले जाणारे, उटी हे भारतातील आणखी एक...
आयन फिल लॉन्ड्री सर्विसच्या माध्यमातुन ऑनलाईन घरगुती गणेश दर्शन स्पर्धा 2024 चे निकाल जाहीर गणेशोत्सवात गणरायाचे आगमन झाले व घरगुती गणेश दर्शनाची लगबघ सुरू झाली. त्यातच प्रत्येक घरातील...
पर्यावरण नियम उल्लंघन प्रकरणी मर्सिडीज बेंझला दणका !मुंबई - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसला कंपनीने आठवडाभरात उत्तर दिले. पर्यावरण नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी...
बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटकBadlapur Rape Case : बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्यानंतर फरार झालेल्या शाळेच्या...
इतर मुलींना संन्यासी बनण्यास प्रोत्साहित का करता? मद्रास उच्च न्यायलयाचा जग्गी वासुदेव यांना सवालसदगुरू जग्गी वासुदेव यांच्या ‘इशा फाऊंडेशन’बाबत गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या...
दिल्लीच्या सीमेवरून सोनम वांगचुक यांच्यासह 120 आंदोलकांना अटक नवी दिल्ली - लडाखपासून सुमारे 700 किमी पायी चालून दिल्लीत पोहोचलेले हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुकसह 120 जणांना काल रात्री...
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीरबॉलिवूडमधील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. ७० व्या...
बनावट नोटा देऊन 1.60 कोटीची सोने खरेदीगुजरातमध्ये बनावट नोटांचा वापर करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सराफा व्यापारी मेहुल ठक्कर याच्याकडून या बनावट नोटा जप्त करण्यात...
PMRDA च्या हद्दीतील या नद्या होणार प्रदूषण मुक्तपुणे - नदीच्या काठावर वसलेले एक पर्यावरणपूरक शहर अशी काही दशकांपूर्वी ओळख असलेल्या पुणे शहर आणि परिसरातील नद्यांचे अती प्रदुषणामुळे नाल्यात...
इंस्टा ट्रेण्ड ट्रीप : लोणावळा पर्यटन मुंबई - मोहकपणे हिरवेगार, लोणावळा हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे आणि एप्रिलमध्ये भारतात भेट देण्याच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. हे प्राचीन...
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या वेतनात वाढदेश विदेश नवी दिल्ली - केंद्र सरकारने काल गुरुवारी परिवर्तनीय महागाई भत्त्यामध्ये सुधारणा करुन देशातील असंघटित क्षेत्रातील...
संजय राऊत यांना पंधरा दिवसांची कैद, सध्या जामीनावर मुक्तराजकीय मुंबई - शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत बेछुट विधानांमुळे पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. भाजपचे नेते...
भारतच तिसरी मोठी अर्थव्यवस्था! आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात जपानला टाकलं मागेमुंबई -आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात (एशिया पॉवर इंडेक्स) भारताने जपानला मागे...
अभ्युदयनगरच्या "रथाधीश"ला लाभली "वाचकांची पसंती"लोकसत्ता सोबतच एबीपी माझा पुरस्काराची मोहोरमुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा यथोचित सन्मान करण्यासाठी दरवर्षी...
मांजरा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले…लातूर - पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे मांजरा धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज 25/09/2024 रोजी दुपारी 12:30...
७ तास, ७ मिनिट, ७ सेकंद शिवकालीन दांडपट्टा चालविण्याचा विक्रमसोलापूर - ग्रामीण भागातील मुलांमध्ये छत्रपती शिवरायांच्या काळातील हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण घेण्याची आवड गेल्या काही...
हरियाणामध्ये कॉन्स्टेबलच्या 5600 पदांच्या भरतीसाठीकरिअर मुंबई - हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशन (HSSC) ने पोलीस कॉन्स्टेबलच्या 5,600 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची...
तयारीला लागा! एमपीएससी परीक्षेची तारीख जाहीर; कृषि सेवेतील पदांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी मोठी संधीराज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षेची तारीख अखेर जाहीर झाली आहे. ...
ओबीसी – मराठा दंगल घडवून आणण्यात शरद पवार अपयशीमुंबई -ओबीसी आणि मराठा यांच्यात यशस्वीपणे दंगल घडवून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अपयशी ठरले असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे...
आंतरराष्ट्रीय फायटींग चॅम्पियनशीपमध्ये भारतीय फायटरने पाकच्या फायटरचा केला पराभवनवी दिल्ली - भारतीय मिक्सड आर्शल आर्ट (MMA) संग्राम सिंहने पाकिस्तानी फायटरला धोबीपछाड देत नवा इतिहास रचला...
आव्हानात्मक रस्त्यांनी व्यापलेली , अप्रतिम रोड ट्रिपपर्यटन मुंबई - ईशान्य भारतात एक अप्रतिम रोड ट्रिप करू पाहत आहात? आव्हानात्मक रस्ते आणि खडबडीत भूप्रदेशांनी व्यापलेला, गुवाहाटी...
महानदीच्या काठावर वसलेले, सिरपूरपर्यटन - मुंबई -:महानदीच्या काठावर वसलेले, सिरपूर हे प्राचीन शहर छत्तीसगड राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे प्राचीन हिंदू, जैन आणि बौद्ध...
प्रयोगशाळेचा अहवाल : तिरुपती प्रसादममध्ये प्राण्यांची चरबी , माशाचे तेल आढळलेनवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या (तिरुपती मंदिर) लाडूंमध्ये प्राण्यांच्या...
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प वाहतुकीसाठी आठवड्यातील सातही दिवस राहणार सुरू मुंबई - धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील वाहतूक...
ब्रिटनमधील विद्यापीठात लागला नवीन रक्तगटाचा शोधलंडन -: ब्रिटनमधील ‘एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांट’ अर्थात एनएचएसबीटी आणि ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधकांनी एक नवीन रक्तगट शोधून काढला...
बिहारचे ‘सिंघम’ अशी ओळख असणाऱ्या मराठी IPS चा तडकाफडकी राजीनामापटणा -: बिहार केडरचे मराठमोळे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील माहिती शिवदीप लांडे...
रब्बी हंगामासाठी या खतांवर पोषण आधारित अनुदान मंजूरनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम 2024 साठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (P&K)...
आज होणार जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदाननवी दिल्ली - जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या 18 सप्टेंबर रोजी 7 जिल्ह्यांतील 24 विधानसभा जागांवर मतदान...
पुण्याच्या ससून रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी हडपले कोट्यवधी रुपयेपुणे - काही महिन्यांपूर्वी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून पुण्यातील ससून राज्यभरात चर्चेचा विषय ठरले. त्यानंतर पोर्श कार...
वडाच्या झाडावर विसावले गणपती बाप्पा, पर्यावरण संवर्धनाचा संदेशमुंबई - गुंडेवाडी येथील जय हनुमान गणेशोत्सव मंडळाने वडाच्या झाडावर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. वृक्षतोड थांबवून...
खाद्यतेलावरील आयात शुल्कात २० % वाढ होण्याचे संकेतमुंबई - कांदा आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र येत्या काळात...
ह्या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिणामट्रेण्डिंग मुंबई - ह्या वर्षांतील दुसरे आणि शेवटचे चंद्र ग्रहण (Lunar Eclipse) दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी होणार असून...
‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास १७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढमुंबई - शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला...
गणाधीश चषक कॅरम स्पर्धेत ज्युनियर ४० कॅरमपटूमध्ये चुरस गणाधीश चषक कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी मुंबईतील शालेय-कॉलेजमधील नामवंत ज्युनियर ४० कॅरमपटूमध्ये १३ सप्टेंबर रोजी चुरस...
मुंबईतून २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्तमुंबई - अन्न व औषध प्रशासनाकडून गणेशोत्सवाच्या काळात दूध व दूग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या...
धर्मवादी टीका आणि लोकशाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर...
चष्म्याशिवाय वाचता येईल, असा दावा करणाऱ्या आयड्रॉपवर DCGI कडून बंदीमुंबई - ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने बुधवारी PresVu नावाच्या आय ड्रॉप्सचे उत्पादन आणि विपणन परवाना रद्द केला. या आय...
महायुतीत ४० जागांवर वाद होण्याची चिन्हं ? सेना, भाजप, राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच; अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे अनेक ठिकाणी संघर्ष पाहायला मिळू शकतो.चेक डीलमुंबई: लोकसभा निवडणुकीत...
आदिवासी संघटनाना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढणारमहानगर मुंबई -आरक्षित जागाच आदिवासींनी लढाव्यात असा एक समज निर्माण झाला आहे, तो या विधानसभेच्या निमित्ताने तोडायचा असा मानस...
मुख्यमंत्री शिंदे थेट लाडक्या बहिणींच्या घरी ठाण्यात कुटूंबभेटीचं सत्र...शिवसैनिक राज्यातल्या घरा घरात पोहचणारविशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे : महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेची सध्या...
हॉटेल विद्यासागर.... परेल येथे शुद्ध शाकाहारी हॉटेलचे उदघाटन...काळाचौकी येथील सुप्रसिद्ध हॉटेल पूजा चे रघु गौडा यांनी शिवडीकर बिल्डिंग जेबी रोड परेल येथे खाद्य रसिकांसाठी विद्या सागर हॉटेल...
गणपती आणि सामाजिक संदेश देणारे अनेक देखावेई - शहरामध्ये गणपती मंडळांनी विविध विषयांवरील देखावे सादर केले आहेत. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी बाहेरगावाहून देखील भाविक येत आहेत. सामाजिक...
केंद्र सरकारकडून हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्रमुंबई - कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने...
पॅरालिम्पिकमध्ये आज भारताने जिंकलं सहावं सुवर्णपदक, एकूण पदकसंख्या २६क्रीडा पॅरिस - भारतीय पॅरा ॲथलीट प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिकच्या पुरुषांच्या उंच उडी T64 स्पर्धेत आशियाई...
हिल स्टेशन : मसुरी हा एक अप्रतिम पर्यायमसुरी - जर तुम्ही दिल्लीहून एखाद्या हिल स्टेशनला भेट देण्याच्या मूडमध्ये असाल तर, मसुरी हा एक अप्रतिम पर्याय आहे. दिल्लीच्या गजबजाटापासून दूर, ही रोड...
जिओ सिनेमा दुसऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मला भारी पडणार सध्या ओटीटीचा काळ सुरू आहे. वेब सीरिजसोबतच चित्रपट पाहण्यासाठीदेखील प्रेक्षक ओटीटीला प्राधान्य देत आहेत. काही चित्रपट हे थिएटरऐवजी...
22 वर्षीय तरुणाने केली सर्वसामान्य शेअर गुंतवणूकदारांची 2200 कोटींची फसवणूकमुंबई - आसाममधील एका 22 वर्षांच्या तरुणाने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना जास्त नफ्याचे आमिष दाखवून 2200 कोटी रुपयांची...
सांगलीमध्ये २०० वर्षांची परंपरा असलेल्या चोर गणपतीचे आगमनसांगली - राज्यात घरोघरी गणपतीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली आहे. प्रथेप्रमाणे आपल्या घरी चतुर्थीला गणरायाचे आगमन होते....
अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेटमुंबई -अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोक काव्याची स्वरभेट लोकप्रिय...
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीं प्रकरणी या IAS कोचिंग संस्थेला 5 लाखांचा दंडमुंबई - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी देशभरातून लाखो उमेदवार प्रयत्न करतात. यासाठी देशाच्या...
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी 71 तोळ्याचा सोन्याचा सिंह अर्पणकोल्हापूर - देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या एका भक्ताने देवीच्या चरणी तब्बल 71...
वडापाव खाण्याच्या नादात गमावले १४ लाखांचे दागिनेपुणे - पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचबरोबर भुरट्या चोरांचाही सुळसुळाट झाला आहे. सणासुदीच्या...
योगाचे निरोगी आयुष्यासाठी महत्त्व, ५ सोपे योगासने जी रोज करावीतयोग हे आरोग्य निरोगी घालविण्याचे एक विज्ञानच आहे. शारीरिक आजार दूर करण्यासाठी आणि माणसाचे शरीर आणि आत्मा सुखी राहण्यासाठी...
वाढवण बंदर भूमिपूजन प्रसंगी मोदींनी मागितली शिवरायांची माफीपालघर - मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ४० फूट पूर्णाकृती पुतळा सोमवारी (दि.२६) कोसळला त्यानंतर...
सोशल मीडिया राष्ट्रविरोधी पोस्ट टाकल्यास उत्तर प्रदेश सरकार देणार जन्मठेपेची शिक्षालखनौ - सोशल मिडियावर प्रक्षोभक पोस्टस टाकून त्यावर उलटसुलट प्रतिक्रीया आणि चर्चा घडण्याचे प्रकार...
राजकोट पुतळाप्रकरणी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक शोध समितीमुंबई - मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे आणि एकूणच या दुर्दैवी...
कोकणातल्या दिघी बंदराला केंद्राची मंजूरीनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये...
Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना SEBI कडून कारणे दाखवा नोटीसअर्थ मुंबई -SEBI ने Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. Paytm ने बाजारात IPO दाखल केले तेव्हा विजय शेखर...
शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण निलंबित…चंद्रपूर - सध्या जळगाव येथे पदस्थापना असलेल्या चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे....
बदलापूर प्रकरणातील आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीमहानगर मुंबई - बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले....
शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज योजनेचा विस्तारमुंबई - राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार...
Toyota कंपनीच्या विविध कार्सवर मोठी सूटट्रेण्डिंग मुंबई - कार उत्पादक टोयोटा कंपनीने आपल्या अनेक कारवर सूट दिली आहे. ज्यात अर्बन क्रूज़र हाइडर, हिलक्स, ग्लैंजा आणि इतर कारचा समावेश आहे....
तांत्रिक शिक्षण घेतलेल्या महाराष्ट्रातील 10 हजार युवकांना मिळणार जर्मनीत रोजगारयुरोपिय युनियनमधील बहुतांश देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहेत. मात्र, काही वर्षांपासून या देशांना कुशल...
अनिल अंबानींवर SEBI कडून मोठी कारवाई – 25 कोटींचा दंड, 5 वर्षांची बंदीट्रेण्डिंग मुंबई - कर्जग्रस्त झालेले उद्योगपती अनिल अंबानी SEBI ने मोठी कारवाई केली आहे. अनिल अंबानी आणि रिलायन्स होम...
भारतातील इस्रायल म्हणतात ‘या’ गावालामुंबई - हिमाचल प्रदेश हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि येथे भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. असेच एक गाव म्हणजे चालाल. जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी...
११ वीच्या प्रवेशासाठी तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीरमुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष प्रवेश यादी आज जाहीर करण्यात आली. तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीनुसार...
‘मुंज्या’ चित्रपटात दिसणारं महाराष्ट्रातील ‘ते’ सुंदर गाव!पर्यटन मुंबई - कोकण नावाच्या प्रदेशात कुडाळ आणि गुहागर या दोन ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. हा परिसर खरोखरच...
बदलापूर प्रकरणी पालकांचे उग्र आंदोलन, रेल्वे सेवा १० तास रोखली, एस आय टी चौकशी, महानगर बदलापूर - बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या...
सोनाक्षी सिन्हा आणि झहीरची न्यूयॉर्कमध्ये भटकंतीमनोरंजन मुंबई - सोनाक्षी झहीरसोबत लग्न झाल्यानंतर खूप खूश आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, झहीरसोबत...
मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विनच्या देखभाल खर्चात मोठी वाढट्रेण्डिंग मुंबई - मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विन हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. बर्फाळ पाण्यात मनसोक्त...
उत्तराखंडचे बन्सी नारायण मंदिरमुंबई - उत्तराखंडमध्ये एक मंदिर आहे, ज्याचे दरवाजे वर्षातून एकदाच उघडले जातात आणि तो दिवस म्हणजे रक्षाबंधन. हे चमत्कारी आणि अद्वितीय मंदिर चमोली जिल्ह्यात...
कुस्तीपटू विनेश फोगाटचे दिल्लीत जोरदार स्वागतनवी दिल्ली - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वाढलेल्या वजनामुळे पदक मिळवण्याची संधी हुकलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आज ११ वाजता सकाळी पॅरिसहून...
विधानसभा निवडणूक लांबणीवर लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत...
थायलंडच्या पंतप्रधानपदी या तरुण महिला नेत्याबँकॉक - आशिया खंडातील काही देशांमध्ये सत्ता परिवर्तनाचे वारे वाहत असून नवीन नेते सत्तेत येत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशमध्ये...
टिम इंडियाच्या Bowling Coach पदी या विख्यात गोलंदाजाची नियुक्तीमुंबई - श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यात लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी...
अटल सेतूमुळे मासेमारीत ६०% घट, मच्छिमार संस्थेकडून याचिका दाखलमुंबई - मुंबई आणि नवी मुंबई यांतील अंतर कमी करणाऱ्या भर समुद्रात उभारलेल्या अटल सेतूमुळे खाडीतील 60 टक्के मासे कमी झाले आहेत....
सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेशमधील सरकारने मागितली हिंदूंची माफीढाका - बांगलादेशात सध्या भीषण अराजकता माजली असून येथील अल्पसंख्यांक हिंदू समाजाला आंदोलक लक्ष करत आहेत....
मुंबईतील म्हाडा ३८८ इमारतींमधील रहिवासी गुरुवारी करणार आंदोलनमुंबई - मुंबईतील म्हाडा दुरुस्ती बोर्डाच्या ३८८ इमारतींमधील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात असून गुरुवारी ते म्हाडा...
हल्ले थांबवा, कठोर कारवाई करा, बांग्लादेशात लाखो हिंदूंचे आंदोलनढाका - बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारताच्या आश्रयाला आल्यावर आणि काल सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांनी...
आठ नवीन रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या आठ...
मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे 90 टक्के भरलीमहानगर मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 90 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता...
या कंपनीच्या मार्केट कॅपने प्रथमच ओलांडला 1 लाख कोटींचा टप्पामुंबई - पवन ऊर्जा क्षेत्रातील विख्यात कंपनी सुझलॉन एनर्जीने आज विक्रमी कामगिरी केली आहे. कंपनीच्या बाजार भांडवलाने प्रथमच 1...
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आता संयुक्त चिकित्सा समितीकडेनवीन दिल्ली - लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 सादर केलं आहे. विधेयक सादर...
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधनकोलकाता - पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य (८०)यांचे आज...
कामगारांच्या प्रश्नावर हेळसांड करणाऱ्या सरकारला धडा शिकवावा लागेल! कामगारांच्या आक्रोश मेळाव्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांची ग्वाही! पुणे दि.४:माणूस मेल्यावर पाच...
भटक्या जमातीमध्ये नव्या जातींचा समावेश, उत्तर महाराष्ट्रातील ठेलारी समाजाला न्यायराज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि...
महाराष्ट्रासह ९ राज्यांतील राज्यसभा पोट निवडणुका जाहीरनवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सकाळी ९ राज्यांतील राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यात...
यंदाच्या गणेशोत्सवात कृत्रिम तलावांची यादी मिळणार गुगल मॅपवरमहानगर मुंबई - मुंबई महानगरातील यंदाचा श्रीगणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी...
‘स्टार प्रवाह’वर सुरू होणार ही पौराणिक मालिकामुंबई - स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काही दिवसांत ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ ही नवीन ) पौराणिक मालिका प्रदर्शित केली जाणार आहे....
मध्य प्रदेशात मंदिराची भिंत कोसळल्याने ९ मुलांचा मृत्यूभोपाळ - मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील शाहपूर शहरात आज भीषण अपघात झाला आहे. येथे मंदिराची भिंत कोसळल्याने ९ मुलांचा मृत्यू झाला...
पारनेरच्या लेकीची वायनाडमधील बचावकार्यात अभिमानास्पद कामगिरीअहमदनगर - वायनाड (केरळ) जिल्ह्यातील चार गावात विनाशकारी भूस्खलनामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत भारतीय लष्कराच्या मदतीने...
सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे यांची भेट.जालना - सरकारच्या शिष्टमंडळाने आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली. भाजपा आमदार नारायण कूचे, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत,...
हनिमूनसाठी केरळमुंबई - शिमल्याशिवाय तुम्ही हनिमूनसाठी केरळलाही जाऊ शकता. केरळ हे रोमँटिक ठिकाणांच्या यादीत येते. कारण इथले हवामान वर्षभर लोकांना आकर्षित करते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात...
लोकमान्य टिळक-अण्णाभाऊ साठे,आजच्या पिढीचा आदर्श! राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने अभिवादन! मुंबई दि.१: भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या...
गड्या जिंकलंस! कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये जिंकलं ब्रॉझ मेडलक्रीडा मुंबई - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नीलने भारतासाठी तिसरं मेडल मिळवलं आहे....
महाराष्ट्रात मोठ्ठा प्रकल्प आला, फडणवीसांची घोषणा; छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्करची 20 हजार कोटींची गुंतवणूकमुंबई: जपानच्या टोयोटा किर्लोस्करनं महाराष्ट्रात मोठी...
कार्बन शोषून घेणारी कांदळवने म्हणजे मंगलवनेच जणूमुंबई - पर्यावरण रक्षणात कांदळवनांचा वाटा फार मोठा आहे. कार्बन शोषून घेणारी कांदळवने म्हणजे मंगलवनेच जणू. तरीही त्यांना बिनकामाची वनस्पती...
कॉपीराइटचे उल्लंघन केल्या प्रकरणी पतंजली आयुर्वेदला ४ कोटी दंडमुंबई - काही वर्षांपूर्वी एक विश्वसनीय स्वदेशी ब्रॅण्ड म्हणून नावारूपाला आलेली पतंजली आयुर्वेद कंपनी सध्या कायद्याच्या...
महाराष्ट्रातील नोकऱ्यांच्या प्रमाणात 19 टक्के घट झाल्याचे EPFO अहवालात स्पष्टमुंबई - भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल वेगाने सुरू असून सर्वकाही आलबेल आहे असे सरकारच्या विविध वित्त संस्थांकडून...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नुकतेच वाद झाले आहेत. त्यामुळे पक्षाचे नेते रविकांत तुपकर यांना यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्यात आली आहे....
मुलाखतीस जाण्या आधी हे नक्की लक्षात ठेवामुंबई - मुलाखतीसाठी सर्व कंपन्याचे प्रश्न हे वेगवेगळे असतात (कंपनी डोमेन नुसार) पण असे बरेच प्रश्न असतात जे हमखास विचारले जातात ते पुढील प्रमाणे –१....
मुंबईत नोकरी पण मराठी माणसाला ‘नो एन्ट्री’मुंबई - देशभरातील लाखो स्थलांतरीतांना रोजगार देणाऱ्या महानगरी मुंबईमध्ये खासगी आस्थापनांमध्ये मराठी व्यक्तींना रोजगाराच्या संधी नाकारल्या...
या देशात निवृत्तीचे वय होणार ७० वर्षबिजिंग -जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश अशी ख्याती असलेल्या चीनचा जन्मदर घसरत चालला असून वृद्धांची संख्या मात्र वाढत आहे.त्यामुळे देशात काम...