सेल्फ डिफेन्स शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सेल्फ डिफेन्स शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई -प्रियदर्शिनी ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने आयोजक, शिवसेना प्रवक्त्या सुशीबेन शहा यांनी स्त्रीशक्ती केंद्र पेडर रोड येथे सेल्फ डिफेन्स शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास महिला प्रशिक्षणार्थींना मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही शिबिर यशस्वी केले. या शिबिरात इंग्रजी भाषेचे विशेष प्रशिक्षण या महिलांना दिले गेले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला भेट देऊन प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांशी संवाद साधला, त्यांच्या अनुभव जाणून घेतले आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले.
महिलांचे सक्षमीकरण, आत्मरक्षण आणि संवाद कौशल्यांचा विकास हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, प्रत्येक महिला स्वावलंबी आणि सक्षम बनावी यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती शिवसेना प्रवक्त्या सुशीबेन शाह यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर