Breaking News
दिल्ली ठरले जगातील सर्वांधिक प्रदूषित शहरपर्यावरण मुंबई -:गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची हवा अति धोकादायक पातळीवर गेली आहे. यामुळे काल न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्लीतील सर्व...
विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पैसे वाटप , विरोधकांची कारवाईची मागणीमुंबई - पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघात भाजपा कडून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार समोर आला असून नालासोपारा...
दिग्गजांच्या सभांनी राज्यभर धुरळा! प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आता मतदानाची प्रतीक्षा मुंबई : बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार, वरळीमध्ये आदित्य ठाकरे, वांद्रे पूर्वमध्ये उद्धव...
रामाचा वनवास बारा वर्षांचा, आदिवासींचा मात्र ३५ वर्षांचानंदुरबार - रामाने तर फक्त १२ वर्षाचा वनवास भोगला पण काँग्रेसचा निष्क्रिय आमदार निवडून दिल्याने अक्कलकुवा आणि धडगांव तालुक्यातील...
काँग्रेसची निती इंग्रजांच्या तोडा आणि फोडा सारखीचकोल्हापूर - इंग्रजांनी ज्याप्रमाणे ‘फोडा आणि राज्य करा’ नीती वापरली. त्यांचाच अंश असलेल्या कॉंग्रेसने जातीजातीत भांडणे लावण्याच धोरण...
शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या भाजपाकडूनच त्यांचा सातत्याने अपमानशिर्डी - छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्यदैवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी शिवाजी महाराज यांचे...
हा देश पंतप्रधान मोदींना देणार सर्वोच्च राष्ट्रीय सन्माननवी दिल्ली - कोरोनाच्या काळात जगभरात आरोग्य आणिबाणीची स्थिती असताना भारताने अनेक देशांना वेळेवर लस पुरवठा करून मोठे कार्य केले...
गुजरातला उद्योग हलवून महाराष्ट्रात रोजगार कसा देणार ?मुंबई - मोदी सरकारने महाराष्ट्रातील इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, मरीन अकादमी, बल्क ड्रग पार्क, डायमंड बोर्सपासून, फॉक्सकॉन, टाटा...
विजय गोखले यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदानठाणे - ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर स्पृहा दळी हिला...
मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळनाशिक – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून...
आजपासून सुरु होणार साखर कारखान्यांचा गाळप हंगामपुणे - राज्यातील मुख्य कृषी आधारित व्यवसाय असलेल्या साखर कारखान्यांचा यावर्षीचा ऊस गाळप हंगाम उद्यापासून सुरु होणार आहे. साखर...
मुलुंडमध्ये उभारले जाणार भव्य पक्षी उद्यानमुंबई - मुंबई शहरातील जैवविविधता आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या उद्यान विभागाकडून अभिनव उपक्रम हाती घेतले जात आहे....
अमेरिकन निवडणूक आणि फेड बैठकीमुळे बाजारात अस्थिरता; IT आणि फार्मा क्षेत्रांवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावेअमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक आणि FOMC, यूएस फेड बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय...
जेट एअरवेज होणार इतिहासजमा, मालमत्ता विक्रीतून विमान कंपनी खरेदीदाराला रक्कम मिळणारदेश विदेश एकेकाळी भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात वर्चस्व गाजवणारी जेट एअरवेज आता इतिहासजमा...
या कंपन्यांनी लाँच केली रेडी-टू-ड्रिंक दारूमुंबई - दारू पिणे आरोग्यासाठी घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले जाते. मात्र काही अपवाद वगळता शासनाकडून मद्य विक्री आणि...
सौदी अरेबियाच्या वाळवंटी प्रदेशात हवामान बदलामुळे बर्फवृष्टीसौदी अरेबियाच्या अल-जॉफ क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड हिमवृष्टी आणि पाऊस पडला आहे. त्यामुळे वाळवंटाच्या...
सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णयनवी दिल्ली - सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्तीचे नियम विहित केल्याशिवाय बदलता येणार नाहीत, असे आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट...
संविधानाच्या मुद्द्यावरून राहुल आणि भाजपमधील वादाला पुन्हा तोंड फुटलेमुंबई - विकास, प्रगती, अर्थव्यवस्था अशा गोंडस शब्दां आडून संविधानावर हल्ला करण्याचं काम भाजपा करत असल्याचा आरोप...
हरित लवादामुळे राज्यातील गृहप्रकल्प पुन्हा रखडणार!मुंबई -:पर्यावरणविषयक परवानग्या राज्यातील समितीऐवजी केंद्रीय पर्यावरण विभागातील समितीकडून घेण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने...
पाच वचने देत , महाराष्ट्र द्रोह्याना सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धारकोल्हापूर, - पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राखण्यास पाच वचने देत , राज्य विधानसभेची निवडणूक, ही महाराष्ट्र प्रेमी...
महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची परस्पर माघार…मुंबई - महायुती आणि महा विकास आघाडीने उमेदवारी दिलेल्या अधिकृत उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून संबंधित पक्षाला न...
उत्तराखंडच्या अल्मोडा दरीत बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यूउत्तराखंडमधील अल्मोडा येथे भीषण अपघात झाला आहे. सुमारे 40 प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली आहे. गढवाल-रामनगर मार्गावरील...
मत विभाजन टाळण्यासाठी मुस्लिम , मराठा आणि बौद्धांची एकीमराठवाडा जालना दि ३१– मुस्लिम, मराठा आणि बौध्द यांचे एकीकरण करत असल्याची घोषणा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील...
LIC ने थकवला ६५ कोटींचा GSTमुंबई -LICसारख्या नावाजलेल्या सरकारी कंपनीकडून कोट्यवधींचा GST थकवला जाणे, ही सर्वसामान्य माणसासाठी निश्चितच धक्कादायक बाब आहे. सामान्य माणसाला GST साठी वारंवार तगादा...
हा आहे भारताकडून सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणारा देशनवी दिल्ली - वर्षानुवर्षे अत्याधुनिक शस्तास्त्रांसाठी अमेरिका,रशिया, फ्रान्स, जपान या देशांवर अवलंबुन असणारा भारत आता...
इस्रायली वायुदलाने केलेल्या हल्ल्यात ६० लेबनॉनी नागरिक ठारबेक्का - लेबनॉनच्या पूर्वेकडील बेक्का खोऱ्यात हस्रायली वायुदलाने केलेल्या हल्ल्यात किमान ६० नागरिक ठार झाले असून ५८ जण जखमी...
या फूटबॉलपटूने पटकावला Ballon d’Or 2024 हा मानाचा पुरस्कारमुंबई - फुटबॉल जगतातील महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे बॅलोन डी’ओर. यंदाही या पुरस्कारासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली. यंदा रोनाल्डो आणि...
कांदा खरेदी केंद्रात कांद्याला मिळाला विक्रमी भावबीड - मराठवाड्यातील कांदा खरेदी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी भाव मिळाला. ऐन...
JNU मध्ये सुरु होणार शिवरायांच्या युद्धनीतीचे धडे देणारे विशेष अभ्यास केंद्रनवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार आहे....
LAC बाबत भारत आणि चीन यांच्यात महत्त्वपूर्ण करारनवी दिल्ली -: नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून भारतावर सातत्याने कुरघोडी करणाऱ्या चीनवर नियंत्रण ठेवण्याचा भारतीय राजनैतिक प्रयत्नांना अखेर यश...
फडणवीस यांनी भाजप आणि आरएसएस संपवले, जरांगे यांची टीका…जालना -:देवेंद्र फडणवीस ने भाजप आणि आरएसएस संपवली अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत पत्रकारांच्या...
निरपेक्ष वहिनीं बद्दलचा जिव्हाळाशिवसेना भायखळा विधानसभेतील असंख्य इमारती,चाळ,वाड्या आणि टाॅवर मधील प्रत्येक घराघरातला आमदार सौ यामिनी यशवंत जाधव यांच्या बद्दलचा जिव्हाळा पाहून मन...
प्रसिद्ध विमान कंपनीला मोठा ताेटा, गुंतवणूकदारांची पिछेहाटमुंबई - प्रसिद्ध एअरलाइन इंडिगोने चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत विमान कंपनीला 986.7...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची पहिली यादी जाहीरमुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत...
पूर्व किनापट्टीवर आज रात्री धडकणार दाना चक्रीवादळभुवनेश्वर - देशाच्या बहुतांश भागांतून नैऋत्य मौसमी पाऊस माघारी फिरला असताना आता पूर्व किनारपट्टीवर वेगवान वादळाचा धोका निर्माण झाला...
२४ ऑक्टोबरला मनोज जरांगेंनी बोलावली इच्छुक उमेदवारांची बैठक…जालना - २४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली आहे. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता...
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासामहानगर मुंबई - शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणामध्ये तुरूंगात असलेल्या सचिन वाझेला मुंबई उच्च...
काँग्रेसची ९६ जागांवरची चर्चा पूर्ण; जागा वाटपावर आज ठाकरे – पवारांशी चर्चानवी दिल्ली - महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल....
दिवाळीपूर्वी दिल्लीत प्रदूषणाची दहशतमुंबई - राष्ट्रीय राजधानीत हिवाळा अद्याप पूर्णपणे सुरू झालेला नाही, परंतु प्रदूषणाची पातळी वाढत आहे. दिल्लीत पावसाळा थांबल्यानंतर प्रदूषण झपाट्याने...
जम्मू काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांनी 2 तासांत पूर्ण केली हाफ मॅरेथॉनश्रीनगर - जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर चार दिवसांनी ओमर अब्दुल्ला...
सेन्सेक्स-निफ्टीत विक्रीचा दबाव, परंतु बँकिंग शेअर्समधील खरेदीने शेवटच्या दिवशी दिला आधारमुंबई -आठवड्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या बँकिंग स्टॉक्समधील तेजीमुळे सेन्सेक्स आणि...
ऑलिम्पिक विजेत्यांना राज्य सरकारकडून बक्षिसाची रक्कम प्रदानमुंबई - मोठ्या प्रतिक्षेनंतर आज महाराष्ट्र सरकारने राज्यातील ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना बक्षिसाची रक्कम प्रदान केली आहे....
नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A च्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तबनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आज आसाम करार पुढे नेण्यासाठी १९८५ मध्ये...
कंगनाच्या Emergency ला सेन्सॉरकडून ग्रीन सिग्नलमुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि विद्यमान भाजप खासदार कंगना राणौतचा Emergency हा चित्रपट बराच काळापासून सेन्सॉरच्या कचाट्यात अडकला होता. आज अखेर त्याला...
राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाजपुणे: राज्याच्या काही भागामध्ये ऑक्टोबर हिटचा (october heat) परिणाम जाणवू लागला आहे. तर काही...
राज्यातील होमगार्ड्ससाठी आनंदवार्ता! मानधनात होणार दुप्पट वाढदसऱ्याच्या दिवशीच शासन निर्णय जारीराज्यातील होमगार्ड्सचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय जाहीर मुंबई - राज्यातील ५५ हजार...
अभिनेते सयाजी शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशमुंबई - मराठी, हिंदी बरोबरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रातही सक्रीय...
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी झाली यशस्वीनवी मुंबई - :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी ११ ऑक्टोबर रोजी विमानाची चाचणी यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,...
अभिनेते सयाजी शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशमुंबई - मराठी, हिंदी बरोबरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रातही सक्रीय...
लाडक्या बहिणींना घेऊन जाणारी बस कोसळली कुमशेत घाटात.महिला अलिबाग - रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील सुरू असलेल्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमाला आज गालबोट लागले. आजच्या...
पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वितकोल्हापूर - शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत...
अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भक्त सदनाचे भूमिपूजन संपन्नदेश विदेश अयोध्या - श्रीरामाचे आणि महाराष्ट्राचे पौराणिक नाते असून श्रीरामाला गोदातीर पाहिल्यावर शरयू नदी...
सचिन तेंडुलकर झाले बँक ऑफ बडोदाचे जागतिक ब्रँड ॲम्बेसेडरमुंबई - आपली ब्रँड ओळख वाढवण्याच्या धोरणात्मक वाटचालीत, बँक ऑफ बडोदाने वित्तीय साक्षरता आणि प्रीमियम बँकिंग सेवांना प्रोत्साहन...
गाय आमची माता, तिला जनावरांच्या यादीतून वगळाबद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे की “गायीला जनावरांच्या...
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डाॅ. तारा भवाळकरमुंबई - लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डाॅ. तारा भवाळकर यांची दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय...
या देशाच्या सेंट्रल बँकेने लॉन्च केले सोन्याचे नाणेदेश विदेश मुंबई - घाना सेंट्रल बँकेने देशांतर्गत बचत वाढण्यासाठी आणि चलनाला बळकट करण्यासाठी नवीन सोन्याचे नाणे लॉन्च केले. हे...
राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिकांच्या रक्कमेत वाढमुंबई - आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ...
आदिशक्ती अंबाबाईच्या जागरास कोल्हापूर सज्जकोल्हापूर - साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील आदिमाया, आदिशक्ती करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला...
पुण्यात सहा वर्षांच्या चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटकपुण्यात चालत्या स्कूलबसमध्ये बस चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटेनमुळे...
बुलडोझर कारवाईवरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देशनवी दिल्ली - बुलडोझरद्वारे अतिक्रमण बांधकामांवर केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत विरोधी पक्षांकडून केंद्र सरकार आणि...
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची खुद्द राज्य सरकारच करणार चौकशीमुंबई - बदलापूरातील लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी राज्य सरकारनं...
शास्त्रज्ञांनी तयार केले स्वप्न रेकॉर्ड करणारे मशिनटोकियो - स्वप्नामध्ये दिसणाऱ्या विविध घटना, व्यक्ती, प्रसंग यांबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. काहीवेळा आपल्याला जागे...
3 ऑक्टोबरपासून रंगणार T-20 महिला विश्वचषक स्पर्धामुंबई - महिला टी-20 विश्वचषक 2024 UAE (दुबई)मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. 3 ऑक्टोबरपासून या महिला टी-20 विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने...
अनिल अंबानींच्या Reliance Infra ने जिंकला 780 कोटींचा खटलामुंबई - अनिल अंबानी गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहेत. अलीकडेच त्याची रिलायन्स पॉवर ही कंपनी कर्जमुक्त झाली आहे....
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत मुंबईत १६ हजार लोकांना मोफत घरमुंबई -:झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण अर्थात SRAच्या सर्व सरकारी यंत्रणांना प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले...
चीनच्या मध्यवर्ती बँकेच्या घोषणेनंतर भारतीय बाजाराने गाठले नवे शिखरमुंबई -: २७ सप्टेंबर रोजी संपलेला आठवडा हा बाजारासाठी सलग तिसरा तेजीचा आठवडा ठरला. यूएस मध्यवर्ती बँक फेडरल...
BHU च्या ११ शास्त्रज्ञा विरोधात दाखल झाला ५ कोटींच्या मानहानीचा दावाट्रेण्डिंग मुंबई -:भारत बायोटेकने जर्नल आणि BHU च्या 11 शास्त्रज्ञांविरुद्ध 5 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला...
भारतीय बाजारात दाखल झाला या कंपनीचा भव्य 100 इंची TVमुंबई - AKAI कंपनीनं भारतात दोन नवीन QLED टीव्ही लाँच केले आहेत. याचा आकार 75 आणि 100 इंच आहे. या टीव्हीमध्ये चांगल्या व्यूइंग एक्सपीरियन्ससाठी HDR 10+ आणि...
अक्षय शिंदेचा मृतदेह अक्षयचा मृतदेह सोमवारपर्यंत दफन करा -न्यायालयमुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. पण अजूनही त्याचा मृतदेह दफन...
एकात्मिक पद्धतीने शेती करत मरसुळ झाले भाजीपाल्याचे गावपरभणी - परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरापासून जवळच असलेल्या मरसुळ गावातील शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने भाजीपाला पिके घेत आर्थिक...
कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात स्थित, बदामीमुंबई - कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात स्थित, बदामी हे भारतातील एक दुर्गम परंतु लोकप्रिय ठिकाण आहे. हे ठिकाण बदामी चालुक्य स्थापत्य शैलीचे...
बीओबी बॅडमिन्टन स्पर्धेत स्वाती विजेती बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय बॅडमिन्टन निवड चाचणी स्पर्धेमध्ये स्वाती एस. हिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले. दादर-पश्चिम येथील...
एमजेएससी कॅरम स्पर्धेत अर्णव, पृथ्वी, श्रीशान, उमैरची विजयी सलामी माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माहीम ज्युवेनाईल चषक आंतर...
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर उच्च न्यायालयाकडून प्रश्नचिन्हट्रेण्डिंग मुंबई - बदलापूरातील शाळेत बालिकांवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा...
या देशात विवाहपूर्व अनुवांशिक चाचणी बंधनकारकअबुधाबी -आनुवंशिक आजार हे जागतिक आरोग्य व्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे हे आजार पुढील पिढीपर्यंत...
या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकरसांस्कृतिक मुंबई - अजिंठा- वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५ च्या अध्यक्षपदी प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष...
शिक्षकांचे आझाद मैदानात हुंकार आंदोलन सुरूमुंबई - राज्यातील खाजगी प्राथमिक,माध्यमिक, उच्चमाध्यमिक व वर्गतुकड्यांतील ६५ हजार विना तथा अंशतःअनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी...
शाळकरी मुलांनी एक लाख सीड बॉल बनवून विश्वविक्रम केलामुंबई - पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात शहराने पुन्हा एकदा विक्रम केला आहे. इंदूरच्या विविध शाळा आणि महाविद्यालयातील 500 हून अधिक...
चेस ऑलिम्पियाडमध्ये डी गुकेशची सुवर्णपदकासह ऐतिहासिक कामगिरीभारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये इतिहास घडवला आहे. अंतिम सामन्यात त्याने शानदार खेळ केला आणि...
हा पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यास राज ठाकरेचा सक्त विरोधमुंबई - “द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ या पाकिस्तानी सिनेमाला महाराष्ट्रात प्रवेश देणं महागात पडेल, असा इशारा...
धारावीत तणावपूर्ण स्थिती! मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद ...मुंबई : मुंबईच्या धारावीत सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरु असल्याचं सांगितलं...
Reliance Jio कडून मुंबईतील ग्राहकांना दोन दिवस मोफत सेवामुंबई - दोन महिन्यांपूर्वी इंटरनेट सेवेचे दर वाढवल्यामुळे ट्रोल झालेली Reliance Jio आता ग्राहकांना खूश करण्याता प्रयत्न करत आहे. Reliance Jio मुंबईतील...
IT नियमांमधील 2023 च्या दुरुस्त्या मुंबई उच्च न्यायालयाने केल्या रद्दमुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने आज IT नियमांमधील 2023 च्या दुरुस्त्या रद्द केल्या आहेत. यामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला...
ब्रिटिशकालीन रस्त्याच्या पुनर्बांधणी मुंबई मनपा खर्च करणार १०० कोटीमुंबई - मुंबई सेंट्रल आणि ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन १३० वर्षे जुन्या बेलासिस पुलाच्या...
मराठी शब्दाचा उच्चार चुकीचा केल्याने अमिताभ बच्चन यांनी मागितली माफीमुंबई - बिग बींनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे. चुकीचं...
भारतीय अंतरिक्ष स्थानकाच्या स्थापनेसाठी NGLV ला मान्यताविज्ञान -नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल (NGLV) च्या...
शाडू मातीच्या 2000 मोदकांच्या प्रसादात भाज्यांची बीजेमुंबई - महानगरपालिका पर्यावरण विभाग तसेच एसएसटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव कालावधीत विद्यार्थ्यांनी गणपतीचा...
सर्व रेल्वे सेवाची माहिती एकाच ठिकाणी देणारे सुपर App मुंबई - रेल्वेसेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न केले जाता. आता केंद्र सरकार नवीन रेल्वे Super App आणून...
भिवंडीत एफडीएची कारवाई; सहा लाख रुपये किंमतीची औषधे जप्तमुंबई - अन्न व औषध प्रशासन विभागाने भिवंडी येथील मे. गायनोवेदा फेमटेक प्रा. लि. या ठिकाणी छापा टाकुन सहा लाख आठ हजार नऊसे रुपये...
लाडकी बहीण साठी सप्टेंबरपर्यंत दोन कोटींहून अधिक महिला पात्रमुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख अर्ज आले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या...
ST महामंडळाचा मोठा निर्णय; प्रवासात अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांना फोन, नंबर झळकणारमुंबई : लालपरीचा प्रवास जितका आनंद देणारा, आठवणींनी भरुन जाणारा असतो तितकाच अनेकदा तो प्रवास तात्रदायकही...
RBI कडून या दोन मोठ्या खाजगी बँकांवर दंडात्मक कारवाईमुंबई - भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेला वैधानिक आणि नियामक अनुपालनातील काही त्रुटींबद्दल एकूण 2.91 कोटी रुपयांचा...
एलॉन मस्क यांची अंतराळ मोहीम यशस्वीमुंबई -: जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांची महत्वाकांक्षी अंतराळ मोहीम यशस्वी झाली आहे.मस्क यांच्या कंपनीच्या फाल्कन-9 रॉकेटमधून 10 सप्टेंबर रोजी...
अंतराळवीर सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनवरून करणार USA च्या निवडणुकीत मतदानवॉशिग्टन डीसी -: शंभऱ दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा...
पोर्ट ब्लेअरचे नाव आता श्री विजयपुरम, अमित शहा यांनी केली घोषणाअंदमान-निकोबार बेटांवर असलेल्या पोर्ट ब्लेअर या बेटाचं नावही सरकारनं बदललं आहे. यासाठी नवं भारतीय नाव सुचवण्यात आलं आहे....
मायक्रोसॉफ्टची पुण्यातील मोठी गुंतवणूक; 520 कोटींमध्ये 16 एकर जागा खरेदीबिझनेस मायक्रोसॉफ्टने भारतात आपल्या विस्तारासाठी मोठे पाऊल उचलले आहे. कंपनीने पुण्यातील हिंजवडी परिसरात तब्बल...
क्रिस्टियानो रोनाल्डोने गाठला 1 बिलियनचा पल्ला; सोशल मीडियाचा नवा ‘किंग’!जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने आपल्या सोशल मीडियावर 1 बिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठून नवा विक्रम...
खासगी वाहनांसाठी महामार्गांवर २० किमी चा प्रवास मोफतनवी दिल्ली - केंद्र सरकारच्या निर्णयामुळे खासगी वाहनधारकांना लवकरच टोलच्या जाचापासून सुटका मिळणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग...
एसटी महामंडळ प्रथमच १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयाने नफ्यात…!मुंबई - गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला सुगीचे दिवस सुरु झाले असून एसटीची आर्थिक घोडदौड...
शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; TET परीक्षेची तारीख जाहीरशिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालाय.. शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी टीईटी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार...
मणिपूरमध्ये परिस्थिती गंभीर, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; केंद्राने पाठवले CRPF चे २००० जवानमुंबई -:मणिपूरमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांनी...
राधानगरी धरणाचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडलेकोल्हापूर- जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडण्यात आले असून ४ हजार ३५६ क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु केला आहे. यामुळे...
पुणे ते हुबळी दरम्यान धावणार वंदे भारत एक्स्प्रेससांगली - हुबळी – सांगली- पुणे या मार्गावर वंदेभारत एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गावर...
गणाधीश चषक मोफत कॅरम स्पर्धा १३ सप्टेंबरला बाळ गोपाळ-अभिलाषा गणेशोत्सव मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे सहकार्याने शालेय व कॉलेजमधील १८...
UP च्या 69 हजार शिक्षक भरती रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगितीमुंबई -: उत्तर प्रदेशातील 69,000 शिक्षक भरतीसाठी गुणवत्ता यादी पुन्हा प्रसिद्ध करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. खरं तर,...
कॅन्सरची औषधं, नमकीन स्वस्त होणार; विम्याच्या हप्त्यावरील कर घटणार; GST बैठकीत मोठे निर्णयनवी दिल्ली: वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या ५४ व्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत....
नेत्यांचा ओघ मविआकडे राजकारणात केव्हा, कधी, कोणता बदल होईल हे नक्की सांगता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक नेत्यांचा ओघ महाविकास आघाडीकडे चालल्याचे...
असामान्य रोड ट्रिपपैकी, पांबन ब्रिजवरपर्यटन - मुंबई - हे भारतातील सर्वात असामान्य रोड ट्रिपपैकी एक आहे, कारण यात समुद्र ओलांडून गाडी चालवणे समाविष्ट आहे! होय, ही रोड ट्रिप तुम्हाला भारत...
देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात …मुंबई - गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक...
देशातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिलेने पुकारले भाजपविरोधात बंडहिसार - हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने काल संध्याकाळी 67 उमेदवारांची यादी जाहीर केली. यादी येताच पक्षात बंडखोरी...
सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्या विरोधात सेबीचे कर्मचारी उतरले रस्त्यावरमुंबई - भारतीय बाजार नियामक सेबीच्या (सेबी) सुमारे २०० कर्मचाऱ्यांनी आज, ५ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या मुंबई...
Paris Paralympics – महाराष्ट्राच्या सचिनची रौप्यपदकासह विक्रमी कामगिरीपॅरिस - पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आज 21वे पदक जमा झाले. आज सातव्या दिवशी महाराष्ट्राच्या सचिनने भारतासाठी गोळा फेक...
उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने दिली ३० सरकारी अधिकाऱ्यांना फाशीप्योंगयांग -उत्तर कोरियाचा क्रूर हुकुमशाह किम जोंग उन यांनी आता पुन्हा एकदा एक भयंकर निर्णय आमलात आणला आहे. त्यानं तब्बल 30...
कोलकाता बलात्कार प्रकरणी माजी प्राचार्यासह ४ जणांना अटककोलकाता - महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे चर्चेत असलेल्या कोलकात्याच्या RG Kar मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष...
केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या हस्ते कुमार केतकरांचा सत्कारमुंबई -परळ येथील केईएम रूग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागात अत्यावश्यक उपकरणांच्या खरेदीसाठी माजी...
नितेश राणेंवर कठोर कारवाई करामुंबई - भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे व प्रसाद लाड यांच्यासह भाजपाचे इतर काही नेते सातत्याने राज्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन धर्मात...
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला दुसरे सुवर्णपदकपॅरिस - पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय चॅम्पियन्सनी विजयी कामगिरी दिवसेंदिवस अधिक प्रभावी ठरत आहे. आज पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने...
अरवलीच्या खडबडीत पर्वतांमधून गाडी चालवून द्या पिंक सिटीला भेटअरवली - अरवलीच्या खडबडीत पर्वतांमधून गाडी चालवून पिंक सिटीला भेट देण्यास तयार आहात? मग ही भारतातील सर्वोत्तम रोड ट्रिप आहे जी...
मध्य, पश्चिम रेल्वेचे 13 पूल धोकादायक,आगमन-विसर्जन मिरवणुकांबाबत दक्षतेचे आवाहनमुंबई : गणेशोत्सव लवकरच सुरू होत असून गणेशाचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. वाजत गाजत मिरवणुक रस्त्यांवर...
या राज्य शासनाने रद्द केली मुस्लिम आमदारांना नमाज पठणासाठी मिळणारी सुट्टीदिसपूर -आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज (३० ऑगस्ट) राज्यातील मुस्लिम आमदारांना दर शुक्रवारी...
वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस सुरु, वेळापत्रक ते तिकीट दर संपूर्ण माहिती, एका क्लिकवर170 वर्ष नंतर पहिल्यांदा वसई पनवेल करून कोकणात ट्रेन जाणार आहे. ही ट्रेन कायमस्वरुपी सुरु राहणार आहे....
केंद्रीय राज्यमंत्री पदावर हॅट्रीक झाल्यामुळे रामदास आठवलेचा सत्कारमहानगर मुंबई - भारत सरकारमध्ये सलग तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे...
मुंबईतील दहीहंडी उत्सवात 238 गोविंदा जखमी, दोघांची प्रकृती गंभीर; कोणत्या रुग्णालयात किती गोविंदा दाखल? महापालिकेने दिली माहितीमुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव पार...
रुग्णांची सुरक्षा, संसर्ग नियंत्रणासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानमुंबई - मुंबईतील जेजे हॉस्पिटल येथे अत्याधुनिक अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी कक्षाचे उद्घाटन काल करण्यात आले. इस्रायलचे...
गडचिरोलीच्या मंथय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीरगडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके यांना...
लाल समुद्रात ४ दिवसांपासून जळतंय तेलवाहू ग्रीक जहाजअथेन्स - लाल समुद्रात चार दिवसांपासून ग्रीक जहाजाला आग लागली आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांनी गुरुवारी या जहाजावर हल्ला केला. यानंतर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा युक्रेनचा मैत्रीपूर्ण दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच युक्रेनचा दौरा पूर्ण केला आहे. युक्रेनला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय...
विधानसभा निवडणुकीत रिपाइंला हव्या बारा जागापुणे - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पक्षाला योग्य तो न्याय दिला नाही. तरीही आम्ही महायुतीसोबत निष्ठेने...
मुंबईत गोविंदांच्या सुरक्षेसाठी खास उपाययोजना; दहीहंडी पथकांसाठी क्रेन, दोरी, सेफ्टी बेल्टची व्यवस्था, यंदा दहीहंडीच्या दिवशी जोरदार पावसाचा इशारा,Dahi Handi 2024 : दहीहंडी उत्सव अवघ्या दोन...
सोयाबीनच्या घसरत्या दराबाबत हस्तक्षेप करण्याची किसान सभेची मागणीनाशिक - खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच सोयाबीनचे दर घसरले आहेत. सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात...
RBI 90- QUIZ मधून 10 लाख रुपये जिंकण्याची संधीमुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पदवीपूर्वी स्तरावरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी RBI 90 क्विझ सुरु केली आहे. RBI च्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण...
17 वर्षांखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप भारताला कांस्यपदकअम्मान - जॉर्डनच्या अम्मान येथे सुरू असलेल्या 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने पहिले पदक जिंकले. युवा...
बदलापुर येथील घटनेच्या निषेधार्थ २४ ऑगस्टला महाविकासा आघाडीचा महाराष्ट्र बंदमुंबई - बदलापूरमध्ये दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने नागरिक चांगलेच संतापले आहेत....
“बदलापूर अत्याचार प्रकरणात मोठा पल्ला! आरोपी 26 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत”महानगर मुंबई -बदलापूरमध्ये घडलेल्या गंभीर अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. आरोपीला आता 26 ऑगस्टपर्यंत...
भारत सरकार बांधतय थेट चीनच्या दारापर्यंत पक्का रस्तानवी दिल्ली - सीमेवर सतत कुरघोड्या करत भारताला अडचणीत आणणाऱ्या चीनला लगाम घालण्यासाठी भारत सरकारने एक अत्यंत प्रभावी आणि चपखल...
सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधनाचा संदर्भ मुघल सम्राटाशी जोडल्याने वादनवी दिल्ली - रक्षाबंधनाचा सण निमित्ताने याच्याशी संबंधित विविध ऐतिहासिक कथा, कहाण्या सांगितल्या जातात....
भारतातील पहिला एआय कुंभ नाशिकमध्ये !नाशिक - भारतातील पहिला एआय कुंभ नाशिकमध्ये होणार असून त्या अनुषंगाने तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधणाऱ्या आगामी सिंहस्थासाठीच्या पहिल्या...
दंड मागितल्याने टीसीला मारहाण; शर्ट फाडला, बुक्के मारले आणि.., विरार एसी लोकलमधला व्हिडीओ व्हायरलमुंबई: मुंबईतील चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या जलद वातानुकूलित (एसी) लोकल ट्रेनमधील एका...
लखनौ विमानतळावर किरणोत्सर्गी पदार्थाच्या गळती, सुरक्षा यंत्रणा सतर्कलखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या विमानतळावर आज एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. येथील कार्गो टर्मिनलवर...
७० वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर, ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटनवी दिल्ली - ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय...
ठाण्याच्या रिंगरूट मेट्रोला केंद्राची मंजूरी, पुणे मेट्रोचाही विस्तारमहानगर नवी दिल्ली - गर्दीचा प्रचंड ताण सहन करणाऱ्या महानगरांच्या परिघावर वसलेल्या लोकसंख्येला जलद प्रवास...
देशातील सर्व मीठ – साखर ब्रँडमध्ये आढळते मायक्रोप्लास्टिकट्रेण्डिंग मुंबई - प्रक्रियायुक्त अन्नपदार्थातील अतिरिक्त मीठ आणि साखरेच्या सेवनामुळे जगभरातील लोक गेल्या दशकभरापासून...
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारमुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर आज करण्यात आले. सन २०२४ च्या...
सोयाबीन आणि इतर पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव.जालना - मागील काही दिवसांपासून असलेला ढगाळ वातावरणामुळे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन आणि इतर पिकांवर कीड...
हरियाणातील खाप पंचायतीतर्फे विनेश फोगटला देण्यात येणार सुवर्णपदकचंदीगढ - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचून केवळ १०० ग्रॅम वजनामुळे माघार घ्यावी लागलेल्या...
फांगूळगव्हाण ग्रामस्थांच्या पुलाचा प्रश्न सुटला..!ठाणे - मुरबाड फांगूळगव्हाण नाल्यावर देशी लाकडी जुगाडाच्या माध्यमातून येथील आदिवासी वाड्यावरील नागरीक ये-जा करीत असतात. पावसाळ्यात...
बांगलादेशात आंदोलकांचा सर्वोच्च न्यायालयाला घेराव, सरन्यायाधीशांचा राजीनामाट्रेण्डिंग ढाका - पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडण्यास भाग पाडणारे बांगलादेशी आंदोलक दिवसेंदिवस...
जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाचसंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसातकोल्हापूर -कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री...
सिंधुदुर्ग-पुणे विमान सेवा 24 ऑगस्टपासून सुरू…सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग-पुणे या मार्गासाठी अखेर विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली असून 24 ऑगस्टपासून...
लालबाग व्यापा-यांच्या साखळी उपोषणालामनसे नेते बाळा नांदगावकरांची भेटतोडगा काढण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत घेणार बैठक( राजेंद्र साळसकर )मुंबई- लालबाग परळ मधील फेरीवाल्यांच्या...