मुंब्रा-पनवेल महामार्गावर टँकर मधून गॅस गळती
मुंब्रा-पनवेल महामार्गावर टँकर मधून गॅस गळती
पनवेल ः तळोजा औद्योगिक वसाहती मधील कारखान्यातून कार्बन डाय ऑक्सिजनची वाहतूक करणार्या टँकर मधून गॅस गळती होण्याची घटना गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी गळतीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र यामुळे महामार्गावर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती.
महामार्गावरील खिडूकपाडा परिसरात ही घटना घडली असून या घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये या करिता सुरक्षिततेचा उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya