पाडव्याच्या मुहूर्तावर तमाशा पंढरीत 2 कोटींची उलाढाल…
पाडव्याच्या मुहूर्तावर तमाशा पंढरीत 2 कोटींची उलाढाल…
पुणे - आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील सर्वात मोठी तमाशा पंढरीत अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे दिवसभरात फड मालकांनी गावच्या जत्रेचे 150 पेक्षा जास्त करार केले. तर या माध्यमातून दिवसभरात सुमारे 2 कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल झाली. दरवर्षी पाडव्याचा शुभ मुहूर्तावर राज्यातील तमाशा फडमालक आपल्या राहुटया म्हणजेच तात्पुरती बुकिंग कार्यालये नारायणगाव या ठिकाणी उभारुन ती आकर्षक पद्धतीने सजवतात. या वर्षी 32 फडमालकानी गुढी उभारून यात्रेकरूंचे स्वागत केले आणि आपल्या नव्या वर्षाच्या व्यवसायाचा शुभारंभ केला. गावच्या जत्रेत करमणुकीसाठी रात्रीच्या वेळी तमाशा ठेवण्याची परंपरा असून गावपुढारी या ठिकाणी येवून तमाशा ठरवतात.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर