कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकावर ठेवलेल्या पत्र्यांमुळे रेल्वे प्रवाशी जखमी
कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकावर ठेवलेल्या पत्र्यांमुळे रेल्वे प्रवाशी जखमी
मुंबई - हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक हे महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. परंतु रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर मोठ्या प्रमाणात कंत्राटदाराने जुने पत्रे ठेवलेले आहेत. हे पत्र रेल्वे प्रवाशांच्या पायाला लागून गंभीर दुखापत होत आहे. कॉटन रेल्वे स्थानकावर फलक क्रमांक एकच्या दिशेला पादचारी पुलाचे काम चालू आहे त्यामुळे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने आपले सामान आणून या फलाटावर ठेवले आहे. या सामाना मधील जे पत्रे आहेत ते अत्यंत गंजलेल्या अवस्थेत आहे. ते पत्रे रेल्वे प्रवाशांच्या पायाला लागून गंभीर दुखापत होत आहे. तरी हे पत्र त्वरित उचलावे अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.
कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक येथे फलट क्रमांक एक वर कंत्राटदाराने आपले लोखंडी सामान ठेवल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाले आहेत. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने संबंधित कंत्रालयाला आपले सामान हटवण्याची सूचना केलेली आहे येत्या दोन दिवसात संपूर्ण सामान काढण्यात येईल येईल अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली.
कॉटन किंग रेल्वे स्थानकावर पलट क्रमांक एक वर गंजलेले पत्र ठेवण्याचे अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार मी संबंधित कंचनाला हे पत्र उचलण्यासाठी विनंती केली असून दोन दिवसाचे पत्र उचलण्यात येतील आणि रेल्वे प्रवाशांना कोणतीही गैरसोय होणार नाही अशी माहिती स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर