औषध उपचार मार्गदर्शन

मुंबई वाहतूक पोलिस विभागाने युनिकेअर हेल्थ सेंटरच्या माध्यमातून राबवलेल्या एक खुप महत्त्वाचा सामजिक उपक्रम  हेल्थ कॅम्पचा नागरिकांना व प्रवाशांना चांगला लाभ झाला... या कॅम्प मधील आरोग्य मदतनीस प्रत्येक नागरिकांची आवश्यक ती रक्तदाब  मधुमेह आदी चाचणी करून योग्य असे  करीत होते... यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथील आयोजित कॅम्प मध्ये मुंबई उच्च न्यायालय मधील वकील श्री गुरुनाथ आईर यांनी शारीरिक चाचण्या करून मार्गदर्शन घेतले याप्रसंगी मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे पोलिस निरीक्षक श्री सखाराम वराडकर उपस्थीत होते..

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट