शिंदेंच्या शिवसेनेची संपूर्ण यादी
शिंदेंच्या शिवसेनेची संपूर्ण यादी
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईत 227 पैकी 91 जागा (BMC Election 2026) लढवणार आहे. शिवसेना आणि भाजपची युती आहे. त्यामुळे युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजप 137 जागा लढवत असल्याने, शिंदेंच्या वाट्याला 91 जागा आल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या वाट्याला नेमके कोणते वॉर्ड आलेत, कोणत्या वॉर्डमध्ये कोणता उमेदवार आहे, याबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालं नव्हतं. मात्र आता ही संपूर्ण यादी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई मनपासाठी कुणाचे किती उमेदवार?
भाजप - 137
शिवसेना (एकनाथ शिंदे) - 90
राष्ट्रवादी (AP) - 94
शिवसेना (उद्धव ठाकरे) - 163
मनसे - 53
राष्ट्रवादी (शरद पवार) - 11
काँग्रेस - 139
वंचित - 62
रासप - 10
रिपाई आठवले - 39
वॉर्ड क्रमांक उमेदवार
1 श्रीमती रेखा राम यादव
4 श्री मंगेश पांगारे
5 श्री संजय शंकर घाडी
6 श्रीमती दत्तहर्षदा कारकर
11 श्रीमती अदिती भाकर खुरसुंगे
12 श्रीमती सुवर्णा गवस
18 श्रीमती संध्या विपुल दोषी
28 श्रीमती वृषाली सुरेश पंडारे
32 श्रीमती मनाली भंडारी
34 श्री विजय महाडिक
38 श्रीमती रिशिता आमाराम चाचे
39 श्रीमती विनया विणू सावंत
41 श्रीमती मानसी दिलीप पावसकर
42 श्रीमती धनश्री वैभव भराडकर
48 श्रीमती सलमा सलीम आलमेकर
51 श्रीमती वर्षा टेंबवलकर
53 श्री अशोक खांडवे
61 श्रीमती राजुल पटेल
62 श्री राजू श्रीपाद पेडणेकर
73 श्रीमती दीप्ती वायकर
77 श्रीमती प्रियांका आंबोळकर
78 श्रीमती नाजिया सोफ
79 श्रीमती सायली परब
83 श्रीमती निधी सावंत
86 श्री रितेश राय
89 श्री राजेश काशिनाथ नाईक
91 श्री सगुण नाईक
92 श्री सलीम कुरेशी
93 श्री सुमित वाजळे
94 श्रीमती पल्लवी कुणाल सरमळकर
96 श्रीमती तृप्ती तवीर शेख
109 श्रीमती राजश्री मांडविलकर
113 श्री प्रशांत अशोक पाटील
114 श्रीमती सुचित्रा धुरत
117 श्रीमती सुवर्णा सहदेव करंजे
118 श्रीमती तेजस्वी गाडे
119 श्री राजेश सोनवणे
120 श्रीमती राजराजेश्वरी अनिल रेडकर
121 श्रीमती तिमा खोपडे
124 श्रीमती ज्योती हान खान
125 श्री सुरेश आवळे
128 श्रीमती अन्नी दीपकबाबा हांडे
133 श्रीमती स्मितिका कानडे
134 श्रीमती समीरा अनीस कुरेशी
136 श्री निजाम जैनुद्दीन शेख
137 श्रीमती आयेशा रफिक शेख
138 श्री अमोल आंबेकर
139 श्रीमती जरीना अत्तर कुरेशी
140 श्रीमती सोनाली संजय जाधव
142 श्रीमती अपेक्षा गोपाळ खांडेकर
143 श्रीमती शोभा जायभाये
145 श्री दीपक माहेश्वरी
146 श्रीमती समृद्धी गणेश काटे
147 श्रीमती रंजना सुनील सदाफुले
148 श्रीमती अंजली संजय नाईक
153 श्रीमती तृप्ती काटे
156 श्रीमती अन्नी अशोक माटेकर
160 श्री किरण ज्योतीराम लांडगे
161 श्री विजय ओंकार शिंदे
162 श्री वाजिद वाहिद कुरेशी
163 श्रीमती शैला दिलीप लांडे
166 श्री संजय रामचंद्र तुड
169 श्री जय मंगेश कुडाळकर
171 श्रीमती सावी विजय तांडेल
173 श्रीमती पूजा रामदास काबळे
175 श्रीमती मानसी मंगेश सातमकर
178 श्री अमेय अनंत घोळे
179 श्रीमती शबाना सरदार
180 श्रीमती तृप्ती विश्वासराव
181 श्रीमती पुष्पा कृष्णा कोळ
183 श्रीमती वैशाली नवीन शेवाळे
184 श्रीमती कोमल वीण जैन
187 श्री वकील शेख
188 श्री भाकर शेळी
191 श्रीमती प्रिया गुरव सरवणकर
192 श्रीमती प्रीती काशिनाथ पाटणकर
193 श्री हाद वरळकर
194 श्री समाधान सदाशिव सरवणकर
197 श्रीमती विनिता दत्तात्रय नरवणकर
198 श्रीमती वंदना गवळ
199 श्रीमती रुपाली राजेश कुसळे
201 श्रीमती सुचित्रा सुनील मोरे
203 श्रीमती समिधा संदीप भालेकर
204 श्री अनिल कोकळ
206 श्री नाना आंबोले
208 श्री विजय लपारे
209 श्रीमती यामिनी यशवंत जाधव
213 श्रीमती आशा मामेडी
223 श्रीमती प्रिया प्रशांत पाटील
224 श्रीमती चित्रा वाडकर
225 श्रीमती सुजाता सानप
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर