Breaking News
खासदार अरविंद सावंत यांच्या खासदारनिधीतून...
लक्ष्मी रेसिडेन्सी भायखळा येथील उद्यानात स्थानिक खासदार अरविंद सावंत यांच्या खासदारनिधी मधून खेळण्यासाठी विविध उपकरणे बसविण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. तसेच यावेळी मित्रवर्य, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर ह्यांचा वाढदिवस देखील साजरा केला. याप्रसंगी आमदार मनोज जामसुतकर, स्थानिक आजी - माजी पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक तसेच रहिवासी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant