Breaking News
काळाचौकीच्या राजाची आठ थरांची कडक सलामी!
न्यू परशुराम गोविंदा पथक म्हणजेच मुंबापुरीतील सुप्रसिद्ध काळाचौकीचा राजा या गोविंदा पथकाने अभ्युदय नगरचा राजा चौकात आयोजित गोविंदा सराव शिबिरात जबरदस्त अशी आठ थराची कडक सलामी देऊन हंडी फोडण्याचा मान पटकावला. जिजामाता नगर मधील हे युवक,मेहनती नोकरदार मंडळी घर ऑफिस सांभाळून ही कसरत त्यांच्या जीवनाचा भाग आहे.पण जिद्द जबरदस्त असल्याने एकदिलाने शिस्तीचे धडे गिरवत असे यश मिळवत आहेत.म्हणूनच त्यांच्या प्रयत्नाचे विशेष कौतुक सर्वत्र होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade