Breaking News
नेरळ- : श्री.जितेंद्र पाटील आणि तालुका अध्यक्ष महेंद्रदादा निगूडकर यांनी संबधित फायनान्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी तत्काळ चर्चा करून हफ्ते वसुलीसाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न करण्याच्या सूचना केल्या. जर जबरदस्तीने हफ्ते वसुली केल्यास मनसे स्टाईल ने दणका दिला जाईल याचा इशारा संबधित फायनान्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलताना दिला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya