Breaking News
इस्त्रीसारख्या जुन्या पारंपरिक व्यवसायाचा चेहरा बदणारा हा उदय अशोक पवार
"आयन फील" या नावाने त्याने लाँन्ड्री आणि इस्त्री व्यवसाय ऑनलाईन सुरू केलाय
काळाचौकी येथील उदय पवार यांनी "आयन फिल आयनिंग सर्व्हिस" ही अनोखी आधुनिक आयनिंग सेवा ग्राहकांसाठी सुरू केली.
वेळ आणि पैसा वाचवणारी ही सेवा लोकांचे रुटीन सुसह्य करत आहे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya