मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण फोटो

नवी मुंबई ः अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरील प्रांगणात आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, पोलीस, अग्निशमन जवान व नागरिक सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत उपस्थित होते. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयकॉनिक वास्तू म्हणून नावजल्या जाणार्‍या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीस आकर्षक रोषणाई करण्यात आली असून 14 ते 16 ऑगस्ट या कालावधीत महापालिका मुख्यालय तिरंगी रंगात झळाळणार आहे. 

  • कोकण रेल्वेचा स्वातंत्र्य दिन उत्साहात
    75 वा स्वातंत्र्य दिन कोकण रेल्वेने कोकण रेल्वे विहार-नेरूळ, नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात साजरा केला. कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. यावेळी यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि सर्वांना महामंडळाच्या वाढीसाठी समर्पणाने काम करत राहण्याचे आवाहन केले.

  • जेएनपीटीतही देशभक्तीचे रंग 
    जेएनपीटीनेही भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करून आपल्या देशभक्तीचे रंग दाखवले. प्रमुख पाहुणे उन्मेश वाघ, आयआरएस, उपाध्यक्ष, यांच्या हस्ते जेएनपीटीने राष्ट्रध्वज फडकवला आणि त्यानंतर प्रशासन भवनात अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायले.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट