Breaking News
ईडीची कारवाई ; कर्नाळा क्रीडा अकादमीसह अन्य भूखंडांचा समावेश पनवेल ः शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांची तब्बल 234 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने मंगळवारी ही मोठी...
3 लाख 35 हजारांचा मुद्देमाल हस्तगत ; मध्यवर्ती गुन्हे शाखेची कामगिरीनवी मुंबई ः नवी मुंबई व पालघर परिसरात मंदिरातील मुर्ती, देवांचे दागिने, वस्तू व दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरी...
गजाननाच्या खळखट्ट्याकची पत्नीकडूनच पोलखोलनवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीने गंभीर आरोप करुन त्यासंदर्भात नेरुळ पोलीस स्थानकात...
नवी मुंबई ः ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये ओडीएफ कॅटेगरीमध्ये ओडीएफ डबल प्लसच्या पुढील सर्वोच्च वॉटरप्लस मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस जाहीर झाले आहे. वॉटरप्लस...
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांचे प्रतिपादननवी मुंबई ः कोरोनाच्या अडचणीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेने केलेले काम उल्लेखनीय असून विशेषत्वाने कोरोनामुळे अनाथ झालेल्या...
वडापाव, समोसा तसेच रोपांची राखी उपलब्धनवी मुंबई : रक्षाबंधनांच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या राख्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमध्येही 5 रुपयांपासून...
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे आश्वासन ; जनआशिर्वाद यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसादपनवेल : रायगड जिल्हा भूमिपुत्रांचा जिल्हा असून येथे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी...
पनवेल ः मागील एक वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. एकीकडे या साथरोगाला अटकाव घालण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत तर दूसरीकडे यावरील औषधे, इंजेक्शन, लसीकरण यात...
नवी मुंबई : एपीपीएमसीत विविध देशांतून सुका मेव्याची आयात होत असून 38 हजार मेट्रिक टन सुकामेवा मार्केटमध्ये अफगाणिस्थानमधून आयात केला जातो. सध्या तालिबानने अफगानिस्थानावर कब्जा केल्याने...
नवी मुंबईत 200 हून अधिक भूखंड विक्रीसाठी उपलब्धनवी मुंबई ः पनवेल व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी नवी मुंबईतील उपलब्ध सर्व भूखंडांच्या विक्रीचा निर्णय...
मुंबई- येत्या 25 जून रोजी विधान परिषदेच्या होणाऱ्या शिक्षक मतदार निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती आखली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा.शिवाजी शेंडगे यांना...
क्विंटोन डी कॉक आणि हाशिम आमला यांनी नाबाद शतक झळकावून दक्षिण आफ्रिकेने किमबर्लीतील डायमंड ओव्हलच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशवर 10 विकेट राखून मात केली. बांगलादेशने नाणेफेक...