जगभरात वर्ष २०२६ चे उत्साहात स्वागत
जगभरात वर्ष २०२६ चे उत्साहात स्वागत
भारतासह जगभरात 2026 वर्ष सुरू झाले. रात्री उशिरा दिल्लीतील इंडिया गेटवर शेकडो लोक जमले आणि घड्याळात 12 चे काऊंटडाऊन करत सेलिब्रेशन केले. जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकांनी बर्फवृष्टीत 2026 चे स्वागत केले. 2026 ची सुरुवात करणाऱ्या पहिल्या देशांमध्ये न्यूझीलंडचा समावेश होता. घड्याळात 12 वाजताच ऑकलंडमधील 240 मीटर उंच स्काय टॉवरवर सुमारे 3500 फटाके वाजवण्यात आले. स्काय टॉवर ही न्यूझीलंडची सर्वात उंच इमारत आहे. जगातील सर्वात पूर्वेकडील स्थान असल्याने, न्यूझीलंड प्रथम नवीन वर्ष साजरे करतो.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर