Breaking News
संसद भवनात झाली सल्लागार समिती सांस्कृतिक व्यवहार व पर्यटन मंत्रालयाची बैठक, यात हे खासदार होते हजर.
दिल्ली - आज नवी दिल्ली येथे संसद भवनात झालेल्या सल्लागार समिती सांस्कृतिक व्यवहार व पर्यटन मंत्रालयाच्या बैठकीत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील सहभागी झाले.
यावेळी संस्कृती विभागाच्या युगे युगीन भारत संग्रहालय व ज्ञान भारतम मिशन यांचा आढावा घेण्यात आला.
तसेच पर्यटन विभागातील होमस्टे, कौशल्य विकास, Ease of Doing Business तसेच राज्यांच्या सहकार्याने ५० प्रमुख पर्यटन स्थळांचा विकास या विषयांवर चर्चा झाली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर