Breaking News
बारवी धरण भरले, पाण्याचा विसर्ग सुरू
ठाणे दि १६ - ठाणे, मिराभाईंदर आणि भिवंडी मनपा हद्दीत पाणी पुरवठा करणारा बारवी तलाव भरून वाहू लागला आहे. मुरबाड तालुक्यात असणाऱ्या MIDC च्या मालकीच्या या धरणातून ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती सोबतच या तीन शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर