Breaking News
ओमसाई गोविंदा पथकाने केले थरांच्या थरारात सुखकर्ताचे विलोभनीय स्वागत!
जिजामाता नगरचा सुखकर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी साठाव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने गणरायाच्या आगमनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. नेत्रदीपक विद्युत रोषणाई,आकर्षक सजावट यानिमित्ताने करण्यात आली होती आणि गणरायाच्या स्वागतानिमित्त ओम साई गोविंदा पथकाने शानदर मानवंदना देऊन दिमाखात स्वागत केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे