Breaking News
श्री भैरवनाथ मंदिर वडाळा येथे श्रीदेव भैरवानाथ वार्षिक उत्सावाचे आयोजन
मुंबई - श्री भैरवनाथ मंदिर (ट्रस्ट), वडाळा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीदेव भैरवनाथाचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. संस्थापक कै. पांडुरंग भाऊराव म्हात्रे यांच्या प्रेरणेतून सुरु झालेला व श्री. जितेंद्र पांडुरंग म्हात्रे (अध्यक्ष श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव, 14 ते 16 जून 2025 दरम्यान विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांने संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम भक्तांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे:
शनिवार, 14 जून 2025
रविवार, 15 जून 2025
सोमवार, 16 जून 2025
भक्तांनी सहकुटुंब, सहपरिवार या कार्यक्रमांना उपस्थित राहून पुण्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री जितेंद्र पांडुरंग म्हात्रे (अध्यक्ष) आणि 'भैरवनाथ सारथी' यांनी केले आहे.
संपर्क: श्री भैरवनाथ मंदिर, श्री भैरवनाथ मंदिर मार्ग, वडाळा, मुंबई - 400031
मो. 9821812223
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर