NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कंटेनरच्या डिझेल टाकीचा स्फोट, टोल नाक्याला लागली भीषण आग

कंटेनरच्या डिझेल टाकीचा स्फोट, टोल नाक्याला लागली भीषण आग

कोल्हापूर -कोल्हापूर कागल रस्त्यावर कोगनोळी टोल नाक्यावर एका कंटेनरच्या डिझेल टाकीचा स्फोट झाल्याने टोल नाक्यावरील दोन बूथ जळून खाक झाले, यात जीवितहानी मात्र झाली नाही. कंटेनर चालकाने वेळीच उडी मारून बचाव करुन घेतला.

टोलनाक्याच्या लेन मधून बेळगावहून मुंबईकडे जाणारा

मालवाहू कंटेनर टोलवर आला. यावेळी डिझेल टाकीचा स्फोट होऊन आग कंटेनरच्या पुढील बाजूस भडकली. आगीने नाक्यावरील दोन टोल बूथ ना (केबिनना) कवेत घेतले. कर्मचाऱ्यांनी वेळीच दुतर्फा बॅरिकेड्स लावून पोलिसांसह

अग्निशामक दलाला पाचारण केले आणि रहदारी रोखून धरली. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अग्निशामक दलाने शर्तीच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. आग रात्री उशिरापर्यंत धुमसत होती.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट