मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढती नाहीत , चेन्नीथला यांना विश्वास

महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढती नाहीत , चेन्नीथला यांना विश्वास

मुंबई  - राज्यात विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये कोणताही मतभेद नाही त्यामुळे आमच्यात मैत्रीपूर्ण लढती होणारच नाहीत, असा विश्वास आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत काँग्रेस पक्ष कार्यालय टिळक भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. यावेळी नेते नाना पटोले आणि वर्षा गायकवाड उपस्थित होते.

आम्ही सर्व पक्षांना समान महत्त्व आणि संधी दिली असल्याचे ते म्हणाले.भ्रष्ट युतीमुळे राज्याची दु:स्थिती झाल्याचं सांगत यावेळी काँग्रेस नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. बेरोजगारी, सरकारी नोकऱ्या, राज्यातील बेपत्ता महिला आणि मुली याविषयी आकडेवारीचा दाखला देत याला महायुती सरकार कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातली विधानसभा निवडणूक महायुती लढवत नसून एकटा भाजप लढवत आहे, असंही रमेश चेन्नीथला यावेळी म्हणाले. दोन्ही प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव आहे असा आरोपही त्यांनी केला. नवाब मलिक यांना उमेदवारी दिल्याबद्दलही चेन्नीथला यांनी यावेळी टीका केली.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट