NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

जागतिक अर्थव्यवस्थेतील कमजोर आर्थिक डेटामुळे भारतीय बाजार हादरला

जागतिक अर्थव्यवस्थेतील कमजोर आर्थिक डेटामुळे भारतीय बाजार हादरला 

मुंबई - आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जागतिक अर्थव्यवस्थेतील कमजोर आर्थिक डेटामुळे शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी भारतीय बाजार मोठ्या प्रमाणात गडगडला तसेच सलग आठ आठवड्यांचा वाढीचा सिलसिला तोडला आणि साप्ताहिक नफा पुसून टाकला. त्याअगोदर गुरुवारी फेड प्रमुखांनी दिलेल्या सप्टेंबरमधील संभाव्य दर कपातीच्या संकेतांच्या पार्श्वभूमीवर निफ्टीने प्रथमच 25,000 चा टप्पा पार केला तसेच सेन्सेक्स देखील सर्वकालीन उच्च पातळीवर पोहोचला.परंतु शुक्रवारी बाजार मोठ्या प्रमाणात घसरला.

यूएस साप्ताहिक बेरोजगारीचे आकडे अपेक्षेपेक्षा कमी येतील आणि मॅन्युफॅक्चरिंग डेटा कमकुवत राहिल्याने गुंतवणूकदारांना भीती वाटली की फेडरल रिझर्व्ह दर कमी करण्यापासून परावृत्त होईल आणि याच भीतीपोटी गुरुवारी अमेरिकन बाजार 1.4 टक्क्यांनी घसरला आणि शुक्रवारी आशियाई बाजार मोठ्या घसरणीसह उघडला.

शुक्रवारी जाहीर झालेल्या अमेरिकेतील कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे (Job growth totals 114,000 in July, much less than expected, as unemployment rate rises to 4.3%) डाऊ जोन्स 600 अंकातून अधिक गडगडला (Dow closes down 600 points, Nasdaq enters correction after weak jobs report) सोमवारी भारतीय बाजारावर याचा असर होताना दिसेल.

येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक घडामोडी,तिमाही निकाल (Q1 earnings),परकीय निधीचा प्रवाह(foreign fund inflow), कच्च्या तेलाच्या किमती(crude oil prices) अश्या महत्वाच्या गोष्टींकडे राहील.

Technical view on nifty

शुक्रवारी निफ्टीने 24717.7 चा बंद भाव दिला.निफ्टीसाठी 24686-24631-24619-24587-24543-24530.9-24502.2हेमहत्वाचेसपोर्ट(Support)आहेत.हे तोडल्यास निफ्टी24449-24433-24414-24388-24331-24281-24240-24193-24141-24123-24056-23992- हे स्तर गाठेल.वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 24736–24754- 24789-24817-24834.8-24880-24917-24977-

24993-25101-25152- हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.

(लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत)


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट