मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

महाराष्ट्रासह ९ राज्यांतील राज्यसभा पोट निवडणुका जाहीर

महाराष्ट्रासह ९ राज्यांतील राज्यसभा पोट निवडणुका जाहीर

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सकाळी ९ राज्यांतील राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातील २ जागांचाही (पोटनिवडणूक) समावेश आहे. या सर्व जागांसाठी ३ सप्टेंबरला मतदान पार पडणार असून त्याच दिवशी सायंकाळी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.महाराष्ट्रातील भाजपाचे उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल लोकसभा निवडणुकीवर निवडून गेल्याने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर ही पोटनिवडणूक होणार आहे.

राजस्थान, हरियाणा, बिहार, आसाम ,मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्रिपुरा, तेलंगणा आणि ओडिसा या राज्यांत राज्यसभा निवडणुका होणार आहे. १४ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहेत, तर २१ ऑगस्ट हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. २२ ऑगस्टला अर्जची छाननी होणार आहे. आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि त्रिपुरात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट आणि बिहार, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशात उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट