मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मनोज जरांगे पाटलांचे पाचवे आमरण उपोषण स्थगित…

मनोज जरांगे पाटलांचे पाचवे आमरण उपोषण स्थगित…

जालना - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटी गावातील पाचवे आमरण उपोषण आज स्थगित झाले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज नारायण गडकर आणि अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हाताने ज्यूस पीत जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले.

आज जरांगे यांनी राज्य सरकारला 13 ऑगस्ट पर्यंत सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ वाढवून दिला. सरकारने 13 ऑगस्ट पर्यंत मराठा आरक्षण द्यावे नसता आम्ही विधानसभेची तयारी सुरू केली असल्याचं जरांगे यांनी म्हटले. दरम्यान मनोज जरांगे आता उपोषण स्थगित करून छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयाकडे रवाना झाले.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट