NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

सन्मान हा यशाचा थांबा नसून...पुढील यशाची सुरुवात असते...

सन्मान हा यशाचा थांबा नसून...पुढील यशाची सुरुवात असते...   

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे तसेच भारतीय उद्योग जगतातील एक दूरदृष्टी संपन्न नेतृत्व लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या 156 व्या जयंती निमित्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (ँएं) मुंबई येथे संपन्न झालेल्या ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा. उदय सामंत, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मा. मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई उपनगर पालकमंत्री मा. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बेस्ट डिजिटल क्रिएटर अवॉर्ड 2025 या पुरस्काराने ब्रँड्स मेकर चे सर्वेसर्वा भरत शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार ही केवळ ट्रॉफी नसते, ती तुमच्या कर्तृत्वावर उमटवलेली समाजाची स्वाक्षरी असते अशी प्रतिक्रिया पुरस्कार प्राप्त ब्रँड्स मेकर चे भरत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.  

मी उद्योजक होणारच ह्या संस्थेच्या माध्यमातून गेली 12 वर्षे मराठी उद्योजकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, 1500 हून अधिक उद्योजकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष कामगिरी संपादन केलेल्या उद्योजकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट