Breaking News
मूर्तिकारांसाठी विशेष योग सराव शिबिराचे आयोजन
हातांची कुशलता आणि सर्जनशीलतेला गरज असते मानसिक आणि शारीरिक संतुलनाची गरज लक्षात घेऊन, वार्डातील मूर्तिकार बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. योगाच्या माध्यमातून त्यांना तणावमुक्त जीवनशैलीचा लाभ मिळावा, हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी मूर्तिकारांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन महामंत्री सचिन शेट्ये यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे