Breaking News
वैष्णवी आत्महत्या प्रकरणात सासरच्या आरोपींवर मोक्काची कारवाईची मागणी
ठाणे - माझी मुलगी गेली आणि दुसऱ्या दिवशी सासरे मटण खातात... वैष्णवीच्या वडिलांनी केले मोकळा कारवाई ची मागणी. केली. तर या वैष्णवी आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पती सासू आणि मेहुणीला अटक केली आहे तर सासरे आणि देरालाही अटक करण्यात आली आहे वैष्णवीच्या कुटुंबीयांनी पुणे बार असोसिएशनला पत्र लिहिलेला आहे.पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिच्या आत्महत्येचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आले आहे या तिघांवर वैष्णवीला गुंड्यासाठी त्रास देण्यात आणि तिला आत्महत्या करण्यास प्रवर्त करण्याच्या आरोप आहे. यावर आता वैष्णवी वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे त्यांनी अनेक धक्कादाय खुलासे केले आहेत.
वैष्णवी चे वडील अनिल कस्पटे म्हणाले की पाचही आरोपीवर मोकळा अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. निलेश चव्हाण यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. बाळाची तब्येत चांगली आहे बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवले होते. कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या संख्येवरून बाळाची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. सरकारी पातळीवर बाळाची वैद्यकीय तपासणी होणार आहे. ते पुढे म्हणाले की पोलिसांच्या देखरेखीय खाली तपासणी करावी, अशी सूचना महिला आयोगाने दिली आहे. रुटीन चेकअप करून बाळाला घरी आणण्यात आणले होते. त्याचे प्रकृती आता चांगली आहे. वैष्णवी ची आत्महत्या नाही असं माझा आरोप आहे. आत्महत्या करून दुसऱ्या दिवशी सासरे मटन खातात हे कसले मानसिकता वाईट आहे. असं म्हणत अनिल कस्पटे यांनी भावनांना वाट मोकळे करून दिले आहे.
दरम्यान कसपटे कुटुंबीयांनी पुणे बार असोसिएशनला पत्र लिहिले आहे. यात वैष्णवी कसपटेच्या मृत्यू प्रकरणी वकीलपत्र न घेण्याबाबत विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. १६ मे रोजी झालेली घटना अत्यंत दुःखद आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. तशीच आपणास नम्र विनंती अर्ज करतो की, आपण कोणीही या आरोपीचे वकील पत्र घेऊ नये, असे पत्र कसपटे कुटुंबीयांनी लिहिलं आहे. या घटनेला आम्हाला न्याय देण्यास प्रयत्न करावा, अशी विनंती कुटुंबीयांनी बार असोसिएशनला केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर