NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुंबई मनपा उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय

मुंबई मनपा उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय

मुंबई -भायखळा येथील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. हे मत्स्यालय पेंग्विन कक्षाजवळच तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे व आकाराचे मासे पाहता येणार आहे. यासाठी पालिका प्रशासन एकूण ७० कोटी खर्च करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.राणी बागेतील इंटरप्रिटेशन सेंटर इमारतीच्या तळमजल्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर याची निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली आहे.

वैशिष्ट्ये

  • या मत्स्यालयाच्या बांधकामामध्ये घुमटाकार मत्स्यालय, पद भ्रमण बोगदा मत्स्यालय, पॉप-अप विंडो आदींची सुविधा असेल.
  • आयताकृती आणि वर्तुळाकार टाक्या बोगद्या मत्स्यालयाव्यतिरिक्त, या मत्स्यालयात ॲक्रिलिक पॅनल्समध्ये बनवलेले ४ आयताकृती टाक्या, ५ वर्तुळाकार टाक्या आणि ०२ अर्धगोलाकार टाक्या बनवण्यात येणार आहेत.
  • जलचरांसाठी मत्स्यालयाअंतर्गत नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी कृत्रिम रॉक वर्कची व्यवस्था करण्यात येणार आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट