NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

परळमध्ये पाण्यासाठी मोर्चा काढण्रायांवर पोलिसी बळाचा वापर

परळमध्ये पाण्यासाठी मोर्चा काढण्रायांवर पोलिसी बळाचा वापर  

ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांची पालिका एफ दक्षिण विभाग कार्यालयाला धडक  

मुंबई - मुंबईतील परळ, शिवडी, काळाचौकी विभागांतील पाण्याच्या समस्यांबद्दल महापालिका विभागीय कार्यालयांवर मुंबईकरांच्या पाण्याच्या हक्कासाठी धडक मोर्चाची हाक दिली होती. त्या अनुषंगाने शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी ह्यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना सचिव सुधीर साळवी, शिवसेना विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एफ दक्षिण विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. पण कामगार मैदानावर पोलिसांनी बाळाचा वापर करून आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले.  

शिवसैनिक कामगार मैदान परळ येथे एकवटले पण आंदोलकांवर पोलीस बळाचा वापर करण्यात आला. लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला. ह्या दडपशाहीला न जुमानता माजी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ, दत्ता पोंगडे तसेच इतर शिवसैनिकांनी गनिमी काव्याचा वापर करून थेट मनपा एफ दक्षिण विभाग कार्यालयात आंदोलन करून मुंबईकरांच्या पाणी समस्या, महापालिका विभाग अधिक्रायांसमोर मांडत; त्या लवकरात लवकर सोडविण्याची निवेदनामार्फत मागणी करण्यात आली.  


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट