Breaking News
मुंबईला मिळाले नवे पोलिस आयुक्त, विवेक फणसळकर निवृत्त
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यामुळे देवेन भारती यांची पोलिस आयुक्तपदी मंगळवार ३० एप्रिलला नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती यांनी मुंबई व परिसरात अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. नवीन आयुक्तांच्या निवडीसाठी अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. यात देवेन भारती यांचे नाव आघाडीवर होते. आज त्यांनी पदभार स्विकारला
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade