NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

जागतिक महिला दिन : झूम मीटिंग वर करूया मनसोउपचार तज्ज्ञशी गप्पंगोष्टी आणि जाणून घेऊया स्त्री मनाचा आढावा....

आज 8 मार्च - जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे केवळ एक औपचारिकता नाही, तर संपूर्ण जगभरातील महिलांच्या संघर्षाचा, यशाचा आणि योगदानाचा सन्मान करण्याचा एक सुवर्णयोग आहे. या दिनाचे औचित्य साधतं मानसशस्त्र तज्ज्ञ अपर्णा निमकर याच्याशी दिलखुलास गप्पा मारण्याची संधी zoom मीटिंग वर करून देण्यात आली आहे. स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने सारे जग जिंकले आहे. आज आपण अशा समाजात जगतो जिथे महिलांनी अनेक क्षेत्रांत नवे उच्चांक गाठले आहेत.  त्यामुळे आजच्या महिला दिनी निमकर मॅडम शी गप्पा मारून स्त्री मनातील घालमेल समजून घेऊ या.... तसेच त्याच्या कर्तृवाची  यशो गाथा आपणास एकण्यासाठी आजच  झूम मीटिंग वर करूया मनसोउपचार तज्ज्ञशी गप्पंगोष्टी आणि जाणून  घेऊया स्त्री मनाचा आढावा.... या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे  आज सकाळी 8 वाजता....zoom मीटिंग वर... खाली दिलेल्या link वर क्लिक करा... व joint व्हा....

Join Zoom Meeting

https://us05web.zoom.us/j/6829097524?pwd=LW5L4ffcOiIpeEmWOj62Kp1phjvfLq.1&omn=82439249390

Meeting ID: 682 909 7524

Passcode: 40QPZS

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट