मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पुण्यातील सर्व टेकड्यांवर बसवले जाणार सायरन आणि सर्च लाईट

पुण्यातील सर्व टेकड्यांवर बसवले जाणार सायरन आणि सर्च लाईट

पुणे - पुण्यातील सर्व टेकड्यांवर आणि घाटांमध्ये आता “सर्च लाईट” बसवण्यात येणार आहे. शहरातील सर्व टेकड्यांवर सायरन सुद्धा बसवले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हा सायरन महत्वाचा ठरणार आहे.बोपदेव घाटात घडलेल्या बलात्कार प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षेच्या अनुषंगाने मोठा निर्णय घेतला आहे. पु सायरनच्या मदतीने तसेच सर्च लाईटच्या मदतीने पोलिसांना तात्काळ सूचना मिळणार आहे. यामुळे संकट समई तात्काळ मदत पोहचवणे शक्य होणार आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बाणेर टेकडीवर एका तरुणाला काही चोरट्यांनी लुटले होते. यानंतर पुण्यातील टेकड्यांवर होणाऱ्या चोऱ्या आणि लूट थांबवण्यासाठी आता पोलिसांकडून मोहीम सुरू होणार आहे.

पुण्यामध्ये 21 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली . तरुणी मित्रासोबत बोपदेव घाट गेली असता तरुणीच्या मित्राला झाडाला बांधून दोघांना मारहाण करून तरुणीवर अज्ञात तरुणांनी सामूहिक बलात्कार केलाय . पुण्यातील बोपदेव घाटात सामूहिक बलात्कार त्या घटनेला 48 तास लोटून गेलेत मात्र अजूनही पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं नाही.. तिन संशयीत आरोपींचा सीसीटीव्ही समोर आला होता.. मात्र अजूनही त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये.. बोपदेव घाटात रात्री 21 वर्षी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता.. आतापर्यंत 200 जणांची चौकशी पोलिसांनी केलीय.. कोयता, बांबू , धारदार शस्त्र हातात घेऊन आरोपींनी दोघांना धमकावून तरुणीवर अत्याचार केला होता..


रिपोर्टर

संबंधित पोस्ट