मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुलाखतीस जाण्या आधी हे नक्की लक्षात ठेवा

मुलाखतीस जाण्या आधी हे नक्की लक्षात ठेवा

मुंबई - मुलाखतीसाठी सर्व कंपन्याचे प्रश्न हे वेगवेगळे असतात (कंपनी डोमेन नुसार) पण असे बरेच प्रश्न असतात जे हमखास विचारले जातात ते पुढील प्रमाणे –

१. तुमच्या बद्दल सांगा? (about yourself) – यात मुलाखत घेणाऱ्याला आत्मविश्वास आणि आपण ज्या भाषेत बोलतो ती किती सहज बोलतो हे अभिप्रेत असते. स्वतःला स्वतःबद्दल अमुक एक भाषेत ४ वाक्य तरी नीट बोलता येतात का?

२. आपले छंद कोणते? (Hobbies) – यावरून बरेच काही कळू शकते. जसे छंद खेळणे असेल तर मुलाखत देणारा हा शारिरीक दृष्ट्या सक्षम आहे (जर कंपनीत शारीरीक श्रम साठी मुलाखत देत असू तर), पुस्तक वाचणे किंवा काही नवीन शिकणे (नवीन टेक्नॉलॉजी मध्ये रस आहे का) किंवा जनरल कामाचा व्यतिरिक्त आपण वेळ कसा व्यतीत करतो की हे अभिप्रेत असते.

३.घरी कोण कोण असतं? घरातील व्यक्ती काय करतात? – हा एकदम जनरल प्रश्न असतो आणि सहज विचारला जातो. यासोबतच आणखी एक प्रश्न असतो जर आपण घरापासून लांब राहत असू तर आपण इथे कोणाकडे राहतात.

एक जनरल प्रश्न असतो जरी आपण फॅमिली सोबत राहत असू किंवा स्वतंत्र रूम करून, ऑफिस ला कसे येणार. शिफ्ट मध्ये काम असेल आणि कंपनीची वाहतूक सोय नसेल तर हा प्रश्न हमखास विचारला जातो.

४. शैक्षणिक कारकीर्द? (Education) – शिक्षण कोणत्या कॉलेजमधून झाले, किती टक्के होते इत्यादी प्रश्न विचारले जातात. बायोडाटा (resume) मध्ये गॅप दिसला तर यावरही प्रश्न केले जाऊ शकतात. शैक्षणिक मध्ये आणखी खोलात विचारले जाऊ शकते जसे स्पेसलायझेसन कशात केले, आवडता विषय कोणता होता इत्यादी.

५. प्रोजेक्ट (Project) – शक्यतो फ्रेशर्सना (इंजिनिअरींग बद्दल सांगतोय बाकी ब्रँचबद्दल माहीत नाही) लास्ट इयर चा प्रोजेक्ट काय होता, किती लोकांची टीम होती, त्यात तुमचा रोल काय होता इत्यादी यावरून थोडक्यात आपली लायकी कळून जाते.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट