Breaking News
महाराष्ट्राला जितका संपन्न वारसा लाभला आहे तितकेच आश्वासक वर्तमान आणि उज्वल भविष्यही दृष्टीपथात आहे. प्रगतीच्या वाटेवर असलेल्या महाराष्ट्राच्या समृद्धीची साक्ष देणाऱ्या तसेच आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत व जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असलेल्या उद्योजकांच्या कार्यकर्तृत्वाची यशोगाथा उलगडावी व प्रगतीची शिखरे पहात तरुणांनाही त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणारे आदर्श रोल मॉडेल त्यांना मिळावेत या उदात्त हेतूने ब्रिलियंट माईंड या संकल्पनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करण्यात आला
नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झालेल्या या समारोहात
आयनाफिल लॉन्ड्री सेवा ही अत्यंत कमी वेळात वेगाने विस्तारित होऊन नवनवीन संकल्पना घेऊन लॉन्ड्री सेवेला नवीन आयाम देत कॉर्पोरेट लुक घेत हा उद्योग भरभराटीस आला आहे.आणि म्हणूनच
लॉन्ड्री सेवेमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या आयनफील लॉन्ड्री सेवेची संवाद तर्फे निवड झाली. हा पुरस्कार आयनफील च्या करिष्मा वै.सावंत यांनी विधान परिषद विरोधी पक्ष नेते आमदार.अंबादास दानवे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant