अभ्युदय बँकेचे अध्यक्ष सन्माननीय संदीपदादा घनदाट यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील अनेक नेते, पदाधिकारी आणि सभासदांनी कार्यालयात हजेरी लावत शुभेच्छा देत प्रेम आणि आदर व्यक्त केला. याप्रसंगी स्वराज्य फाउंडेशन आणि स्टुडंट्स अकॅडमी पतपेढीचे अध्यक्ष - उदय पवार यांनी एक दिलदार मार्गदर्शक, सदैव हसतमुख आणि सौजन्यशील व्यक्ती, उत्तम प्रशासक मनमिळावू आणि अनेकांना मदत करणारे समाजसेवक म्हणून लोकप्रिय असलेले संदिपजी हे मला गुरुस्थानी असून मला त्यांचे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळत आले आहे.हा स्नेह उत्तरोत्तर वर्धित होवो हीच लालबागच्या राजाच्या आणि श्री स्वामी समर्थांकडे मनपूर्वक प्रार्थना! अशा शब्दात मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
रिपोर्टर
Rejendra Salaskar
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar