NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा वडाळा दादर पाहणी दौरा यशस्वी

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा वडाळा दादर पाहणी दौरा यशस्वी

राजकीय     

मुंबई-महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज वडाळा दादर परिसरामध्ये ठीक ठिकाणी आपलं पाहणी दौरा केला या दौऱ्यामध्ये त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वडाळा स्टेशन येथील वाहतूक कोंडी, शहर टॅक्सीचा गैरवापर, अनधिकृत पार्किंग तसेच इतर विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या या समस्यांवर त्वरित समाधान करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. गेल्या अनेक दिवसापासून आमच्याकडे विभागातील नागरिकांचे विविध समस्या येत होत्या त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन दिले होते त्यानुसार आज त्यांचा पाहणी दौरा झाला असून नागरिकांनी आपल्या विविध समस्या या ठिकाणी त्यांच्याकडे मांडल्या तर काही समाजाचे त्वरित विनाकारण झाले असल्याची माहिती माजी नगरसेवक अमेय घोले यांनी दिली.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट