Breaking News
जलपर्यटनाला चालना देणारे महापर्यटन उत्सव – सोहळा महाराष्ट्राचा’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महापर्यटन उत्सव – सोहळा महाराष्ट्राचा’ येथे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथील शिवसागर जलाशयातील 10 अत्याधुनिक जेटस्की बोटींचे लोकार्पण केले. जागतिक दर्जाच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील जलपर्यटनाला चालना मिळणार आहे. यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री उदय सामंत, मंत्री मकरंद पाटील, आ. डॉ. अतुल भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar