Breaking News
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, परळ मठाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार
मुंबई - श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, परळ मठ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही मठाचा वर्धापन दिन सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि विविध धार्मिक-सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यंदाचा वर्धापन दिन बुधवार, 30 एप्रिल 2025, अक्षय्य तृतीया या पवित्र दिवशी साजरा करण्यात आला. मंडळाने आजवर सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम भक्तांना अध्यात्मिक समाधान देणारे आणि सामाजिक भान जागवणारे होते. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, परळ मठ यांच्यातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि आज (1 मे रोजी) शेवटचा कार्यक्रम आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सचिन शेट्टे अध्यक्ष यांनी दिली. तरी भक्तगणांनी यावेळी उपस्थित राहण्याचे मंडळाच्यावतीने आवाहन केले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे :-
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे