NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

शेअर बाजारात जोरदार तेजी, ४ वर्षांतील सर्वोत्तम साप्ताहिक वाढ !

शेअर बाजारात जोरदार तेजी, ४ वर्षांतील सर्वोत्तम साप्ताहिक वाढ !

बिझनेस  

मुंबई - २१ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या इक्विटी बेंचमार्कने सलग पाचव्या सत्रात तेजी नोंदवली. निर्देशांकांनी मागील आठवड्यातील तोटा कमी केला आणि ४ वर्षांहून अधिक काळातील सर्वोत्तम साप्ताहिक वाढ नोंदवली

या आठवड्यात, बीएसई लार्ज-कॅप निर्देशांकात ४.६ टक्के वाढ झाली, तर बीएसई मिड-कॅप निर्देशांकात ७ टक्के वाढ झाली.फेब्रुवारी २०२१ नंतरची ही सर्वात मोठी साप्ताहिक वाढ झाली आणि बीएसई स्मॉल-कॅप निर्देशांकात जवळपास ८ टक्के वाढ झाली, जी जून २०२० नंतरची सर्वात मोठी वाढ नोंदवली गेली.२५० हून अधिक स्मॉलकॅप कंपन्यांनी दुहेरी अंकी परतावा दिला.

दोन्ही मुख्य निर्देशांक ४ टक्क्यांहून अधिक वाढले, अमेरिकेत व्याजदर कपातीबद्दल आशावाद ,नव्याने परदेशी संस्थांकडून खरेदीच्या सुरुवातीचे संकेत, देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सतत खरेदी आणि रुपयातील वाढ यासारख्या सकारात्मक बाबीमुळे बाजार वधारला.

पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष, F&O expiry,विदेशी गुंतवणूकदारांचा कल (FII Activity),टॅरिफ वाटाघाटींवरील अपडेट्स (updates on the ongoing tariff negotiations), भू-राजकीय तणाव (geopolitical tensions), रुपयाची चाल,अमेरिकन डॉलरची कामगिरी (movement of the US dollar) , २७ मार्च रोजी जाहीर होणारा अमेरिकेचा चौथा जीडीपी विकास दर (The US GDP growth rate Q4, to be released on March 27) आणि आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती (international crude oil prices.) याकडे राहील.

बाजार सध्या ओव्हरबॉट झोन मध्ये आहे.पण ट्रेंड वरच्या दिशेने असल्याने गुंतवणूकदारांनी प्रत्येक घसरणीचा फायदा उचलावा आणि किमान दोन ते तीन वर्षाकरिता गुंतवणूक करावी.


Technical Analysis of Nifty:


Closing on Friday: Nifty closed at 23350

KeySupportLevels:23195,23163,23092,22992,22979,22929,22865,22798,22744,22,681,22650,22642,22560, and22552 Breaking these could lead Nifty to further lower levels.

ResistanceLevels: 23382,23402,23423,23543,23591 and 23631These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.


लेखक — शेअर बाजार,सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा तज्ज्ञ आहेत.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट