NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन होणार पोलीस चौकी

राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन होणार पोलीस चौकी

मुंबई - राज्यातील निवासी डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्वतंत्र पोलिस चौकी उभी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला निवासी डॉक्टरच्या हत्येनंतर देशभरात निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. कोलकाता घटनेची पुनरावृत्ती राज्यात होऊ नये यासाठी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी केली होती. त्याची गंभीर दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यासंदर्भातील आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

कतेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही विशेष बैठक घेऊन प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करण्याच्या सूचना विभागाला दिल्या. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोलिस चौकी उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट