Breaking News
व्रत सामाजिक बांधिलकीचे...
शिवसेना संघटक शिवडी विधानसभा क्षेत्र माधवीताई पाटील यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा सपाटा सुरू केला असून केएमच्या रुग्णांना नातेवाईकांना मदतीचा हात त्यांनी पुढे केला आहे लाडके बहीण योजना जास्तीत जास्त लाभार्थींपर्यंत पोहोचावी म्हणून क्यू आर कोड असलेले बॅनर जागोजागी झळकवले आहेत या बॅनरचे वैशिष्ट्य असं आहे की हे क्यूआर कोड बॅनर वरून सुद्धा स्कॅन करून लाभार्थी स्वतच आपली नोंदणी करू शकतात. तसेच शिवडी विधानसभा क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप त्या करीत आहेत अभ्युदयनगर परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना असे छत्री वाटप करण्यात आले आहे.कुठलीही समस्या असेल तर संपर्क करा असे आवाहन त्यांनी केले आहे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे